Nirmala Sitharaman Latest News, मराठी बातम्या FOLLOW Nirmala sitharaman, Latest Marathi News निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत. Read More
मंत्रिमंडळातील खांदेपालटासाठी गुणवंतांचा शोध; मोदींच्या मनात नेमके काय शिजते आहे? ...
Nirmala Sitaraman News : केंद्र सरकारला कम्पेनसेशव सेसच्या माध्यमातून मिळालेल्या २० हजार कोटी रुपयांच्या जीएसटीचे वितरण राज्यांमध्ये केले जाईल. ...
महामारी कधी संपणार माहिती नाही; खात्रीशीर लसही नाही ...
Fact check on Dearness Allowance message : केंद्र सरकारच्या या निर्णयाचा 50 लाख कर्मचारी आणि 61 लाख पेन्शनधारकांवर थेट परिणाम झाला आहे. ...
कोरोनाचा प्रभाव : दुसऱ्या व तिसºया तिमाहीत चांगल्या कामगिरीची अपेक्षा ...
नुकत्याच झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात २५ विधेयकं मंजूर करण्यात आली. त्यापैकी कृषी विधेयकांवरून बराच गदारोळ झाला. ...
काँग्रेसकडून सातत्यानं टीका होत असलेल्या मंत्र्यांचं सुळेंकडून कौतुक ...
देशातील शेड्युल्ड कमर्शिअल बॅँकांच्या तसेच प्रमुख बिगर बॅँकिंग वित्तसंस्थांच्या प्रमुखांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संवाद साधला. ...