लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News, मराठी बातम्या

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
Budget 2021: सरकारनं लडाखसाठी उघडला पेटारा, जम्मू-काश्मीरसाठीही केली खास घोषणा - Marathi News | Budget 2021: Government opens Petara for Ladakh, also makes special announcement for Jammu and Kashmir | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2021: सरकारनं लडाखसाठी उघडला पेटारा, जम्मू-काश्मीरसाठीही केली खास घोषणा

सोलर एनर्जी कॉरपोरेशनसाठी 1000 कोटी रुपये आणि नुतनीकरण ऊर्जा विकास एजन्सीसाठी 1500 कोटी रुपये दिले जातील, अेही त्या म्हणाल्या. ...

हा अर्थसंकल्प म्हणजे संकटाचे संधीत रूपांतर करण्याचा केलेला निर्धार : केशव उपाध्ये - Marathi News | This budget is a decision to turn the crisis into an opportunity bjp leader Keshav Upadhye | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हा अर्थसंकल्प म्हणजे संकटाचे संधीत रूपांतर करण्याचा केलेला निर्धार : केशव उपाध्ये

आज अर्थमंत्र्यांनी सादर केला देशाचा अर्थसंकल्प ...

Budget 2021: तिजोरी भरण्यासाठी मोदी सरकार काय काय विकणार?; पाहा संपूर्ण यादी - Marathi News | budget 2021 modi government sets target of rs 175 lakh crore from disinvestment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2021: तिजोरी भरण्यासाठी मोदी सरकार काय काय विकणार?; पाहा संपूर्ण यादी

Budget 2021 Latest News and updates: पुढील आर्थिक वर्षात १.७५ लाख कोटी रुपये महसूल मिळवण्याचं लक्ष्य ...

Budget 2021: "नाशिक मेट्रोचे मॉडेल स्वीकारले ही आनंदाची बाब"; फडणवीसांकडून नागपूर, नाशिककरांचं अभिनंदन - Marathi News | Budget 2021: "It is a matter of happiness to accept the model of Nashik Metro", Congratulations from Devendra Fadnavis to Nagpur, Nashik residents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Budget 2021: "नाशिक मेट्रोचे मॉडेल स्वीकारले ही आनंदाची बाब"; फडणवीसांकडून नागपूर, नाशिककरांचं अभिनंदन

Budget 2021, Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नागपूर आणि नाशिककरांचं अभिनंदन ...

Budget 2021 Live : मोबाईलच्या किंमती महागण्याची शक्यता; कस्टम ड्युटीत झाली वाढ - Marathi News | Budget 2021 Live Mobile prices likely to go up Increased custom duty says finance minister nirmala sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2021 Live : मोबाईलच्या किंमती महागण्याची शक्यता; कस्टम ड्युटीत झाली वाढ

Budget 2021 Live : वाहनांच्या सुट्या भागांवरहील कस्टम ड्युटीतही झाली वाढ, सोन्या-चांदीवरील कस्टम ड्युटीत घट ...

Budget 2021, Automobile sector: मोठी बातमी! डिझेलवर 4, पेट्रोलवर 2.5 रुपयांचा कृषी सेस; महागाईचा भडका उडणार? - Marathi News | Big news! 4 on diesel, Rs 2.5 on petrol agree infra sess; Inflation to rise? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2021, Automobile sector: मोठी बातमी! डिझेलवर 4, पेट्रोलवर 2.5 रुपयांचा कृषी सेस; महागाईचा भडका उडणार?

Budget 2021 Latest News and updates on petrol, diesel : हा सेस ब्रँडेड पेट्रोल डिझेल म्हणजेच स्पीड, एक्स्ट्रा माईल अशा प्रिमिअम इंधनावर लागणार आहे. याचा अर्थ सरकारने कृषी क्षेत्रासाठी वेगळा फंड तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.  ...

Budget 2021, Home Loan: गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; Interest Payment सवलतीला १ वर्षाची मुदतवाढ - Marathi News | Budget 2021, Home Loan: Good news for borrowers; Deduction of Interest Payment affordable housing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2021, Home Loan: गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; Interest Payment सवलतीला १ वर्षाची मुदतवाढ

Budget 2021 Latest News and updates: परवडणाऱ्या घरांसाठी सरकारने २०१९ मध्ये सेक्शन 80EEA लागू केला होता ...

Budget 2021, Nirmala Sitharaman: मागे पडलेल्यांनी जिंकून दाखवलं; टीम इंडियाच्या पराक्रमाचं उदाहरण वित्तमंत्री देतात तेव्हा... - Marathi News | Budget 2021, Team India won over Australia Test series got attention in Nirmala Sitaraman Budget Speech  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2021, Nirmala Sitharaman: मागे पडलेल्यांनी जिंकून दाखवलं; टीम इंडियाच्या पराक्रमाचं उदाहरण वित्तमंत्री देतात तेव्हा...

Budget 2021 Latest News and updates: अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी बजेट ( Budget 2021) सादर करताना भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचा उल्लेख केला. ...