लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Latest News, मराठी बातम्या

Nirmala sitharaman, Latest Marathi News

निर्मला सीतारामन ही भारतीय अर्थशास्त्री आणि राजकारणी असून सध्याचे अर्थमंत्री व कॉर्पोरेट अफेयर्स ऑफ इंडिया म्हणून काम करत आहेत.
Read More
औद्योगिक सुधारणांवर होणार नाही दुसऱ्या लाटेचा परिणाम - Marathi News | The second wave will not affect industrial reforms | Latest business News at Lokmat.com

व्यापार :औद्योगिक सुधारणांवर होणार नाही दुसऱ्या लाटेचा परिणाम

निर्मला सीतारामन; अर्थव्यवस्थेची वाटचाल वेगाने सुरूच ...

CoronaVirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्योग जगताला म्हणाल्या, 'Wait & Watch'... - Marathi News | wait and watch finance minister nirmala sitharaman tells industry on second wave | Latest business News at Lokmat.com

व्यापार :CoronaVirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्योग जगताला म्हणाल्या, 'Wait & Watch'...

nirmala sitharaman : कोरोना परिस्थितीचे आकलन करण्यासाठी फिक्कीच्या व्हर्च्युअल कार्यक्रमातील पुढील काही दिवस प्रतिक्षा करावी आणि थांबावे, अशी विनंती उद्योग क्षेत्राला अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे. ...

No Lockdown: देशव्यापी लॉकडाऊन नाही; केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांची उद्योग क्षेत्रास ग्वाही - Marathi News | Lockdown: No nationwide lockdown; Union Finance Minister Nirmala Sitharaman says to the industry sector | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :No Lockdown: देशव्यापी लॉकडाऊन नाही; केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांची उद्योग क्षेत्रास ग्वाही

CoronaVirus: कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर देशव्यापी लॉकडाऊन लागू शकते की काय, अशी भीती उद्योग क्षेत्राकडून व्यक्त करण्यात येत होती. ...

coronavirus: देशात पुन्हा लागणार लॉकडाऊन? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले सूचक संकेत  - Marathi News | coronavirus: Lockdown in the India again? Indications given by Finance Minister Nirmala Sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: देशात पुन्हा लागणार लॉकडाऊन? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले सूचक संकेत 

coronavirus, Lockdown in India: देशभरात कोरोनाचे दीड लाखांहून अधिक रुग्ण सापडत असल्याने देशपातळीवर लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. ...

LIC कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! २० टक्के पगारवाढ होणार; केंद्राचा लवकरच निर्णय - Marathi News | lic employees may get 20 percent salary hike after wage revision soon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! २० टक्के पगारवाढ होणार; केंद्राचा लवकरच निर्णय

LIC च्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून, २० टक्क्यांपर्यंत पगारवाढ होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ...

मोदी सरकारला मोठा दिलासा! भारताचा GDP चीनपेक्षा वरचढ ठरेल; नाणेनिधीचा अंदाज - Marathi News | imf report says india gdp in 2021 will stronger than china | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारला मोठा दिलासा! भारताचा GDP चीनपेक्षा वरचढ ठरेल; नाणेनिधीचा अंदाज

GDP: भारतीय अर्थव्यवस्था कोरोना संकटातून हळूहळू सावरत असून,  चीनवर मात करेल, असे imf ने म्हटले आहे. ...

शिवसेनेचा भाजपाला टोला; “अर्थमंत्री मॅडम, तुम्ही ‘नजरचूक’ दुरुस्त केली हे ठीक, पण…” - Marathi News | Shivsena Target BJP & Nirmala Sitharaman over Small Saving Scheme Rate Cut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवसेनेचा भाजपाला टोला; “अर्थमंत्री मॅडम, तुम्ही ‘नजरचूक’ दुरुस्त केली हे ठीक, पण…”

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत सत्ताधारी पक्ष, स्वतः पंतप्रधान आणि गृहमंत्री सगळे फंडे वापरून जोर लावीत असताना केंद्रीय अर्थमंत्र्यांनीच या फुग्याला व्याजदर कपातीची टाचणी लावली. ...

भल्या पहाटे PMO नं घेतली दखल; अर्थमंत्र्यांनी तातडीनं ट्विट करून व्याजदर कपातीचा निर्णय मागे घेतला - Marathi News | Early morning PMO order behind roll-back of small savings rate cut by Nirmala Sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भल्या पहाटे PMO नं घेतली दखल; अर्थमंत्र्यांनी तातडीनं ट्विट करून व्याजदर कपातीचा निर्णय मागे घेतला

Small Savings Rate Cut News: व्याजदर कपातीचा निर्णय मागे घेण्याची वेळ महत्त्वपूर्ण आहे, कारण बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु होण्यापूर्वी हा निर्णय घेतला. ...