शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

निम्मी

60 च्या दशकातही बोल्ड सीन द्यायला घाबरली नाही, अशी अभिनेत्री म्हणजे निम्मी. निम्मीने आपला एक काळ गाजवला.पहिल्याच चित्रपटात तिला राज कपूर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आणि या पहिल्याच चित्रपटाने निम्मीला एका रात्रीत स्टार बनवले. बघता बघता 50 ते 60 च्या दशकात निम्मी शिखरावर पोहोचली.  निम्मी यांचा जन्म 18फेब्रुवारी 1933ला झाला होता, बरसात, दीदार, आन, उडन खटोला आणि बसंत बहार यांसारख्या चित्रपटांत काम करुन निम्मी यांनी  अभिनयाची छाप  सोडली

Read more

फिल्मी : अन् निम्मी यांनी लट्टू झालेल्या हॉलिवूड अभिनेत्याला असे काही सुनावले की सगळेच थक्क झालेत!

फिल्मी : Nimmi Death: पाहा निम्मी यांचे कधीही न पाहिलेले हे फोटो... त्यांच्या सौंदर्याची होती चांगलीच चर्चा

फिल्मी : Nimmi Death : मूल होत नसल्याने निराश होत्या निम्मी, बहिणीच्या मुलाला घेतले होते दत्तक

फिल्मी : Nimmi Death: निम्मी यांना करिअरमधील एक चूक पडली होती महाग

फिल्मी : Flashback : एका चुकीच्या भूमिकेमुळे संपले या अभिनेत्रीचे करिअर...!!