लहान पडद्यावरील एका लोकप्रिय प्रश्नमंजूषा स्पर्धेत अंबरनाथमधील एका सफाई कामगाराने १२ लाख ५० हजार रुपये जिंकले. बक्षिसापेक्षा महानायकासमोर बसण्याची संधी मिळाली, याचा आनंद जास्त असल्याचे मत विजेते मनीष पाटील यांनी व्यक्त केले. ...
तलाठ्यांनी त्यांची कामे करण्यासाठी खासगी कर्मचारी नेमले असून हे खासगी कर्मचारीच शासकीय कामे सांभाळत असल्याचे चित्र शहापूर तालुक्यात आहे. हे अनधिकृत कर्मचारी तलाठ्यांचे सर्व काम सांभाळतात. ...
खापरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी झाली. चारपैकी तीन जागा भाजपाच्या पदरात पडल्या आहेत, तर एक जागा राष्ट्रवादीला मिळाली. दोन जागांवर भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ...
केडीएमसी हद्दीतील सर्व प्रभागांमध्ये सुरू असलेली बेकायदा बांधकामे तातडीने थांबवा. सीआरझेड आणि बांधकाम निषिद्ध परिसरातही बांधकाम होता कामा नये. त्यानंतरही बांधकाम सुरू असल्याचे आढळल्यास केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांना अहवाल दिला जाईल. ...
नूतनीकरणाच्या कामासाठी दीड वर्षापासून बंद असलेल्या येथील आचार्य अत्रे रंगमंदिराची गुरुवारी चाचणी घेण्यात आली. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कल्याण शाखेच्या पुढाकाराने कलाकारांनी नृत्य, गायन आणि नाट्य अशा विविध कला यावेळी सादर केल्या. ...
कविता महाजन या तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणारी उत्तम लेखिका होती, अशा प्रकारची प्रतिक्रिया विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांनी व्यक्त करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. ...
कालवा फुटल्याच्या घटनेमुळे सकाळी अकरा ते साडेअकराच्या सुमारास सिंचन भवनातील नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी सातत्याने वाजत असल्यामुळे गुरुवारी नियंत्रण कक्षातील कर्मचारी चांगलेच भांबावले. ...