जन्म प्रमाणपत्रासाठी ग्राम पंचायत, नगर पंचायत किंवा नगर पालिकेत आता खेटे मारण्याची गरज नाही. आरोग्य विभागाने ही सुविधा सरकारी दवाखान्यातच उपलब्ध करून दिली आहे. ...
रूग्णवाहिका नसल्याने अडचण निर्माण झाली होती. याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना प्रसुती झालेल्या महिलेच्या नातेवाईकांनी दिल्यावर ते थेट सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास रूग्णालयात हजर झाले. ...