मुळा नदीकाठच्या कार्यक्षेत्रात दोन मंत्री आहेत. राहुरी मतदारसंघात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि नेवासा मतदारसंघात मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख हे दोन मंत्री असूनदेखील बंधारे कोरडेठाक का? असा संतप्त सवाल लाभधारक शेतकऱ्यांमधून केला जात आहे. ...
नेवासा तालुक्यातील कुकाणा ग्रामपंचायतीत माजी आमदार पांडूरंग अभंग यांच्या गटाने बाजी मारली आहे. ॲड. देसाई देशमुख यांच्या गटाचा पराभव झाला. १५ पैकी ८ जागा जिंकून अभंग वर्चस्व मिळविले आहे. ...
मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या गटाने सोनई ग्रामपंचायतीवर वर्चस्व कायम ठेवले आहे. १७ पैकी १६ जिंकून गडाख गटाने दणदणीत विजय मिळवला. माजी खासदार तुकाराम गडाख यांच्या गटाला धूळ चारली. ...
अयोध्येतील बांधण्यात येणारे प्रभू श्रीरामचंद्राचे मंदिर हे विश्वाला संस्कार देणारे व माणसाने माणसाशी माणसासारखे कसे वागावे याची शिकवण देणारे ठरेल, असे गौरवोदगार श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण कार्यातील सदस्य श्रीक्षेत्र देवगडचे महंत गुरुवर्य भास्करगि ...
श्रीरामपूर- नेवासा राज्यमार्ग क्रमांक ४४ वर पाचेगाव फाटा येथे द बर्निंग कारचा थरार शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडला. या घटनेत लाखो रूपये किंमतीची बीएमडब्ल्यू कार पूर्णतः जळून खाक झाली आहे. कार चालक पवन सदाशिवे किरकोळरित्या भाजले आहेत. ...