lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नेवासा

नेवासा

Nevasa, Latest Marathi News

बर्निंग कारचा थरार, चालक जखमी - Marathi News | The thrill of a burning car, the burning of millions of BMWs | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :बर्निंग कारचा थरार, चालक जखमी

श्रीरामपूर- नेवासा राज्यमार्ग क्रमांक ४४ वर पाचेगाव फाटा येथे द बर्निंग कारचा थरार शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडला. या घटनेत लाखो रूपये किंमतीची बीएमडब्ल्यू कार पूर्णतः जळून खाक झाली आहे. कार चालक पवन सदाशिवे किरकोळरित्या भाजले आहेत. ...

बेपत्ता मुलगी, नातवाच्या तपासासाठी आईचे नेवासा पोलीस स्टेशनसमोर उपोषण - Marathi News | Missing daughter, mother on hunger strike in front of Nevasa police station to investigate grandchildren | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :बेपत्ता मुलगी, नातवाच्या तपासासाठी आईचे नेवासा पोलीस स्टेशनसमोर उपोषण

पाचेगाव येथे रहात असलेली विवाहित बेपत्ता मुलगी व नातवाचा पोलिसांनी तीन महिने उलटून गेले तरी तपास लावला नाही. बेपत्ता मुलीसह नातवाचा तपास पोलिसांनी  लावावा, या मागणीसाठी मुलीच्या आईने नेवासा पोलीस स्टेशनसमोर मंगळवारी ( १ डिसेंबर) रोजी उपोषण सुरू केले ...

मखर चोरीप्रकरणी बंद,रास्ता रोको;  वाहतूक ठप्प - Marathi News | Makhar theft case closed, roadblocks; Traffic jams | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :मखर चोरीप्रकरणी बंद,रास्ता रोको;  वाहतूक ठप्प

घोडेगाव येथील ग्रामदैवत श्री घोडेश्वरी देवी मंदिरात बसवलेले सतरा किलो चांदीचे मखर चोरी झाले. त्याचा तपास बारा दिवस उलटुनही लागलेला नाही. या चोरीचा तातडीने तपास लावावा, या मागणीसाठी संतप्त घोडेगाव ग्रामस्थ व देवी भक्तांनी स्वयंस्फूर्तीने मंगळवारी सकाळ ...

कार्तिक पौर्णिमेला देवगडला गाभारा दर्शन बंद; बाहेरूनच भगवान दत्तात्रयांच्या मुखदर्शनाची व्यवस्था - Marathi News | Gabhara Darshan closed at Devgad on Kartik Pournima; Arrangement of Lord Dattatra's face from outside | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :कार्तिक पौर्णिमेला देवगडला गाभारा दर्शन बंद; बाहेरूनच भगवान दत्तात्रयांच्या मुखदर्शनाची व्यवस्था

कार्तिक पौर्णिमेला नेवासा तालुक्यातील देवगड येथे गाभारा दर्शन बंद करण्यात आले आहे. सामाजिक अंतराचे पालन करून व मास्क लावून बाहेरूनच मुखदर्शन भाविकांनी घ्यावे, असे आवाहन श्रीक्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराज ...

नगर-औरंगाबाद महार्गावरी दोन तास वाहतूक कोंडी - Marathi News | Two-hour traffic jam on Nagar-Aurangabad highway | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :नगर-औरंगाबाद महार्गावरी दोन तास वाहतूक कोंडी

अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथे रविवार (दि.२२) रोजी सकाळी साडेअकरा वाजता वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती. ...

घोडेश्वरी मंदिरातील सतरा किलो चांदीच्या मखराची चोरी - Marathi News | Theft of seventeen kilos of silver makhra from Ghodeshwari temple | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :घोडेश्वरी मंदिरातील सतरा किलो चांदीच्या मखराची चोरी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली सात महिने बंद असलेली मंदिरे उघडण्यास परवानगी मिळाल्यानंतर दोनच दिवसात घोडेगाव येथे चाेरीचा प्रकार घडला. येथील ग्रामदैवत घोडेश्वरी मंदिराच्या मखराची सतरा किलो चांदी बुधवारी रात्री चोरांनी लंपास केली. ...

प्रवरा नदीवरील पाचेगाव, पुनतगाव बंधारे तुडुंब - Marathi News | Pachegaon, Punatgaon dams on Pravara river | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :प्रवरा नदीवरील पाचेगाव, पुनतगाव बंधारे तुडुंब

सलग दुस-या वर्षी प्रवरा नदीवरील नेवासा तालुक्यातील पाचेगाव आणि पुनतगाव बंधारे  ओव्हरफ्लो झाले आहेत. दोन्ही बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्याने अडीच हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. ऊस, कांदा,गहू लागवडीमध्ये वाढ होणार आहे. ...

माजी कृषिमंत्री म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेतकऱ्यांना तातडीची मदत देऊन वचनपूती करावी - Marathi News | The former agriculture minister said that Chief Minister Thackeray should fulfill his promise by giving immediate help to the farmers | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :माजी कृषिमंत्री म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेतकऱ्यांना तातडीची मदत देऊन वचनपूती करावी

मागील वर्षी परभणी येथे जाऊन शिवसेना नेते उध्दव ठाकरे यांनी पंचानामे न करता सरसकट हेक्टरी कोरडवाहूला २५ हजार, बागायती शेतीला ५० हजार, तर फळबागेला एक लाख रुपये मदत करा, असे ठणकावून सांगत होते. आता ते स्व:त मुख्यमंत्री आहेत. त्यांनी ही तातडीची मदत देऊन ...