लॉकडाउन मध्ये सर्वात जास्त ओटीटी प्लॅटफॉर्म्स पाहण्यात आले, मग ते Amazon Prime असो किंवा नेटफ्लिक्स...आता, कोरोनाच्या काळात, खुप लोकांनी खुप सा-या वेब सीरीज, बिंज वॉच केल्या म्हणजेच एक वेब सिरीज एकाच वेळेला सगळी बघून काढली...आता, तुम्हाला सुद्धा वेब ...