एकीकडे विवाद चर्चेद्वारे सोडवण्याच्या मुद्द्यावर दोन्ही देशांमध्ये परस्पर सहमती बनत असतानाच आज नेपाळच्या पंतप्रधानांनी सीमाप्रश्नावरून पुन्हा एकदा आक्रमक विधान केले आहे. ...
गेल्या का ही दिवसांपासून भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंध कमालीचे बिघडले आहेत. नेपाळने भारताच्या हद्दीतील कालापानी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा या भागांवर आपला दावा केला असून, त्याविरोधात भारताकडून संतप्त प्रतिक्रिया समोर आली आहे. ...