Nepal Political Update: भारताचा शेजारी देश असलेल्या नेपाळमध्ये पुन्हा एकदा राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. नेपाळचे पंतप्रधान पुष्प कुमार दहल ‘प्रचंड’ यांनी संसदेतील बहुमत चाचणीमध्ये पराभव झाल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ...