ईशान्य नेपाळमधील यालुंग री शिखरावर झालेल्या हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. शिखराच्या बेस कॅम्पमध्ये झालेल्या दुर्घटनेत अनेक परदेशी गिर्यारोहक अडकले होते. मृतांमध्ये परदेशी आणि नेपाळी नागरिकांचा समावेश आहे. चार जण अजूनही बेपत् ...
Bipin Joshi Hostage Update: छोट्या शहरात राहणारा बिपिन जोशी शेतीशी संबंधित एका अभ्यास दौऱ्यासाठी इस्रायलला गेला होता. गाझा सीमेजवळ असलेल्या किबुत्ज अलुमिममध्ये तो होता. ...
मादागास्कर मध्ये पाणीटंचाईवरून मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू आहेत. दरम्यान, आता मादागास्करचे राष्ट्राध्यक्ष अँड्री राजोएलिना देश सोडून पळून गेले आहेत. विरोधी पक्ष, लष्कर आणि परदेशी राजदूतांनी त्यांच्या पळून जाण्याची पुष्टी केली आहे. ...
नेपाळमध्ये देवी निवडले जाण्याचे नियमही अतिशय कडक आहेत. २०१७ मध्ये ‘देवी’चं पद स्वीकारलेल्या तृष्णा शाक्यनं गेल्या महिन्यात देवीचं पद सोडलं होतं. आता ती ११ वर्षांची आहे. परंपरेनुसार, जेव्हा देवीला मासिक धर्म सुरू होतो, तेव्हा तिला हे पद सोडावं लागतं. ...
Nepal Landslide Today: राजकीय अस्थिरतेतून पूर्वपदावर येत असलेल्या नेपाळला निसर्गाने तडाखा दिला. २४ तासांहून अधिक काळापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नेपाळमधील अनेक भाग ठप्प झाले आहेत. ...
नेपाळमध्ये न्यायिक आयोगाने माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यासह पाच व्यक्तींवर पाळत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आयोगाच्या परवानगीशिवाय हे पाच व्यक्ती काठमांडू सोडू शकणार नाहीत. ...