अभिनेत्री नेहा पेंडसेचा आज ३८ वा वाढदिवस. खुप कमी वेळात तिने टीव्ही आणि सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. 'मे आय कम इन मॅडम' ही तिची लोकप्रिय मालिका. याशिवाय नेहा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आली होती. जाणून घ्या तिचे काही किस्से... ...
मराठी सिनेइंडस्ट्रीमध्ये बऱ्याच अभिनेत्रीनं आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे. या अभिनेत्रींच्या यशामध्ये त्यांच्या पालकांचाही मोठा सहभाग आहे. याचा अभिनेत्री आवर्जुन उल्लेख करतात. कलाविश्वात वावर नसलेल्या अभिनेत्रींच्या आईंब ...