नेहा कक्कर- २००६ मध्ये ‘इंडियन आयडॉल 2’ एक स्पर्धक म्हणून आली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तिने आजपर्यंतच्या प्रवासात अनेक हिट गाणी दिली आहेत. त्यात ‘सन्नी सन्नी’, ‘मनाली ट्रेंस’, ‘आओ राजा’, ‘धतिंग नाच’, ‘लंदन ठुमकदा’ आणि ‘जादू की झप्पी’ आदी गाण्यांचा आवर्जून उल्लेख करता येईल. ती 'इंडियन आयडॉल-10' ची जजसुद्धा होती. Read More
नेहाचे वडील एका कॉलेजबाहेर समोसे विकायचे. अत्यंत हालाखीच्या परिस्थिती नेहाचे बालपण गेले. वडिलांना हातभार लावण्यासाठी नेहा देवीच्या जागरणामध्ये भजनं गायची. ...
Bollywood Singers : सिनेमातील गाण्यात गायकांची लोकप्रियताही महत्वाची ठरते. त्यामुळेच बॉलिवूड अभिनेत्यांप्रमाणे गायकही मोठं मानधन घेतात. ते किती असतं हे तुम्हाला आज सांगणार आहोत. ...