नेहा कक्कर- २००६ मध्ये ‘इंडियन आयडॉल 2’ एक स्पर्धक म्हणून आली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तिने आजपर्यंतच्या प्रवासात अनेक हिट गाणी दिली आहेत. त्यात ‘सन्नी सन्नी’, ‘मनाली ट्रेंस’, ‘आओ राजा’, ‘धतिंग नाच’, ‘लंदन ठुमकदा’ आणि ‘जादू की झप्पी’ आदी गाण्यांचा आवर्जून उल्लेख करता येईल. ती 'इंडियन आयडॉल-10' ची जजसुद्धा होती. Read More
Neha Kakkar तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर अनेकदा चर्चेचा विषय ठरते. अलीकडेच मुंबईतील वांद्रे येथे नेहासोबत एक घटना घडली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...
सोशल मीडियावरच नेहा कक्करने तिच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. रोहनप्रीत आणि ती नात्यात असण्यालं जेव्हा नेहाने सांगितलं त्याच्या काही दिवसांनंतरच नेहाने लग्नही केलं. ...