लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नेहा कक्कर

नेहा कक्कर, मराठी बातम्या

Neha kakkar, Latest Marathi News

नेहा कक्कर- २००६ मध्ये ‘इंडियन आयडॉल 2’ एक स्पर्धक म्हणून आली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तिने आजपर्यंतच्या प्रवासात अनेक हिट गाणी दिली आहेत. त्यात ‘सन्नी सन्नी’, ‘मनाली ट्रेंस’, ‘आओ राजा’, ‘धतिंग नाच’, ‘लंदन ठुमकदा’ आणि ‘जादू की झप्पी’ आदी गाण्यांचा आवर्जून उल्लेख करता येईल. ती 'इंडियन आयडॉल-10' ची जजसुद्धा होती.
Read More
Indian Idol 12: टीआरपीचा खेळ मांडला, एकानंतर एक खोट्या ड्रामेबाजीचा असा झाला पर्दाफाश - Marathi News | Indian Idol 12: TRP's game played, one fake drama after another exposed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Indian Idol 12: टीआरपीचा खेळ मांडला, एकानंतर एक खोट्या ड्रामेबाजीचा असा झाला पर्दाफाश

'इंडियन आयडॉल १२' सुरुवातीपासूनच अनेक कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ...

जाणून घ्या किती मानधन घेतात ‘Indian Idol 12’चे परिक्षक नेहा कक्कर, विशाल व हिमेश रेशमिया? - Marathi News | indian idol 12 neha kakkar vishal dadlani himesh reshammiya charge an episode in millions | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जाणून घ्या किती मानधन घेतात ‘Indian Idol 12’चे परिक्षक नेहा कक्कर, विशाल व हिमेश रेशमिया?

Indian Idol 12 : नेहा कक्कर आजघडीला किती मोठी सिंगर आहे, हे तुम्ही जाणताच. त्यामुळे तिची फी सुद्धा तगडीच असणार. नेहा इंडियन आयडलची सर्वात महागडी जज आहे. ...

NEHA Don't Cry! चाहते ओरडून ओरडून सांगत होते आणि नेहा कक्करचे अश्रू थांबत नव्हते़... - Marathi News | when Neha Kakkar was crying in front of audience in live Show after her breakup | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :NEHA Don't Cry! चाहते ओरडून ओरडून सांगत होते आणि नेहा कक्करचे अश्रू थांबत नव्हते़...

व्हायरल होतोय नेहा कक्करचा हा जुना व्हिडीओ, एकदा पाहाच ...

अन् नेहा कक्करचं गाणं ऐकून अनु मलिकनं स्वत:लाच मारून घेतलं...! जुना व्हिडीओ पाहून व्हाल थक्क - Marathi News | After listening to Neha Kakkar's singing; Anu Malik wanted to slap himself throwback video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् नेहा कक्करचं गाणं ऐकून अनु मलिकनं स्वत:लाच मारून घेतलं...! जुना व्हिडीओ पाहून व्हाल थक्क

Neha Kakkar's Throwback Video : विश्वास बसणार नाही, पण आज नेहा ज्या शोची जज आहे, त्याच शोच्या दुस-या सीझनमध्ये नेहाचे गाणे ऐकून अनु मलिक यांनी स्वत:लाच मारून घेतलं होतं. ...

'इंडियन आयडॉल'च्या मंचावर नेहा कक्कर आणि ध्वनी भानुशालीनं 'दिलबर' गाणं केलं सादर - Marathi News | Neha Kakkar and Dhwani Bhanushali performed 'Dilbar' on the stage of 'Indian Idol' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इंडियन आयडॉल'च्या मंचावर नेहा कक्कर आणि ध्वनी भानुशालीनं 'दिलबर' गाणं केलं सादर

गायिका ध्वनी भानुशालीने नुकतेच छोट्या पडद्यावरील सिंगिग रिएलिटी शो इंडियन आयडॉलच्या मंचावर हजेरी लावली होती. ...

'इंडियन आयडॉल १२'मध्ये रेखा यांनी लग्नाची भेट म्हणून नेहा कक्करला दिली साडी - Marathi News | In 'Indian Idol 12', rekha gave a sari to neha kakkar as a wedding gift | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इंडियन आयडॉल १२'मध्ये रेखा यांनी लग्नाची भेट म्हणून नेहा कक्करला दिली साडी

या कार्यक्रमाच्या सेटवर ज्येष्ठ अभिनेत्री रेखा आल्या होत्या. ...

लग्नानंतर पहिल्यांदाच नेहा कक्करने साजरा केला होळी सण, स्विमिंग पूलमधील डान्स व्हायरल - Marathi News | Neha Kakkar's first Holi festival after marriage gets off to a strong start, dance goes viral in swimming pool | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर पहिल्यांदाच नेहा कक्करने साजरा केला होळी सण, स्विमिंग पूलमधील डान्स व्हायरल

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्करची लग्नानंतरची पहिला होळी सण आहे आणि तिने नवरा रोहनप्रीत सिंगसोबत प्री होळी सेलिब्रेट करते आहे. ...

इंडियन आयडॉलशिवाय कोणताच रिअ‍ॅलिटी शो करणार नाही नेहा कक्कर, कारण वाचून व्हाल चकीत - Marathi News | Neha Kakkar says, “I will not do any reality show apart from Indian Idol | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंडियन आयडॉलशिवाय कोणताच रिअ‍ॅलिटी शो करणार नाही नेहा कक्कर, कारण वाचून व्हाल चकीत

गायिका नेहा कक्करने आपल्या सुरेल स्वरांनी अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. ...