लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नीरज चोप्रा

नीरज चोप्रा

Neeraj chopra, Latest Marathi News

भारताचा युवा भालाफेकपटू नीरज चोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. भालाफेक स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम फेरीत नीरजने सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. नीरजचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक ठरले आहे.
Read More
नीरज चोप्राच्या 'भाल्या'ला ५ कोटींचा भाव; पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाला सुरू झालाय पदकविजेत्या खेळाडूंच्या वस्तुंचा लिलाव! - Marathi News | Neeraj Chopra's Javelin Crosses Rs 5 Cr on Day One of e-Auction, Lovlina's Gloves Fetches 1.9 Cr | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिकपटूंनी भेट म्हणून दिलेल्या वस्तूंचा सुरू झालाय लिलाव; जाणून घ्या या पैशांचं काय करणार?

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीयांनी आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली. भारतानं १ सुवर्ण, दोन रौप्य व चार कांस्य अशी सात पदकं जिंकली. लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतानं ६ पदकं जिंकली होती. ...

‘ही तर भारतीय खेळांच्या सुवर्णयुगाची नांदी’ - Marathi News | ‘This is the beginning of the golden age of Indian sports’ | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ही तर भारतीय खेळांच्या सुवर्णयुगाची नांदी’

Nagpur News टोकियोतील ऑलिम्पिक तसेच पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी केलेली ऐतिहासिक कामगिरी ही भारतीय क्रीडा क्षेत्राच्या सुवर्णयुगाची नांदी असल्याचे मत फिट इंडिया मुव्हमेंटचे ब्रॅन्ड ॲम्बेसडर आणि स्वर्णिम गुजरात क्रीडा विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. ...

नीरज चोप्राचा सोशल मीडियावरील भाव ४२८ कोटींवर पोहोचला; लोकेश राहुल, रिषभ पंत मागे राहिले - Marathi News | Neeraj Chopra's social media valuation rises to INR 428cr, courtesy Tokyo Olympics Gold: Report | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :नीरज चोप्राचा सोशल मीडियावरील भाव ४२८ कोटींवर पोहोचला; लोकेश राहुल, रिषभ पंत मागे राहिले

भालाफेकपटू नीरजच्या कोचची हकालपट्टी - Marathi News | expulsion of javelin thrower Neeraj coach pdc | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भालाफेकपटू नीरजच्या कोचची हकालपट्टी

एएफआय प्रमुख म्हणाले,‘कामगिरीवर भालाफेकपटू समाधानी नव्हते’ ...

ऑलिम्पिक सुवर्णपदकानंतर Neeraj Chopraनं पूर्ण केलं दुसरं स्वप्न; सोशल मीडियावरून शेअर केली आनंदवार्ता - Marathi News | Neeraj Chopra's dream comes true as he takes parents on their first flight | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिक सुवर्णपदकानंतर Neeraj Chopraनं पूर्ण केलं दुसरं स्वप्न; सोशल मीडियावरून शेअर केली आनंदवार्ता

नीरजनं टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत ८७.५९ मीटर भालाफेक करून सुवर्णपदकावर नाव कोरले. ...

मुख्यमंत्र्यांनी स्वत: बनविलेल्या भोजनाची ऑलिम्पिकपटूंना दिली मेजवानी - Marathi News | The Chief Minister gave a feast of self-made food to the Olympians | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मुख्यमंत्र्यांनी स्वत: बनविलेल्या भोजनाची ऑलिम्पिकपटूंना दिली मेजवानी

खेळाडूंना रात्रीच्या भोजनासाठी आपल्या निवासस्थानी आमंत्रित करीत त्यांनी स्वत:चा शब्द खरा केला. ...

Neeraj Chopra: नीरज चोप्राच्या रूपात अवतरला बाप्पा, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या निवासस्थानी होणार विराजमान - Marathi News | Neeraj Chopra: Ganpati Bappa incarnated as Neeraj Chopra, will be enthroned at Dr. Sanjay Deshmukh's residence | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :नीरज चोप्राच्या रूपात अवतरला बाप्पा, मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंच्या घरी होणार विराजमान

Neeraj Chopra, Ganesh Mahotsav: बाप्पा कुठल्याही रूपात असला तरी तो तितकाच भावतो. गणपती बाप्पाशी प्रत्येकाचं इतकं जवळचं नातं असतं की, आपल्या आवडत्या गोष्टीत प्रत्येकाला बाप्पा दिसतो. ...

नीरजचा 'भाव' वधारला, रोहित शर्माला टाकले मागे - Marathi News | Neeraj chopra's 'price' increased, leaving Rohit Sharma behind in advertise field | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :नीरजचा 'भाव' वधारला, रोहित शर्माला टाकले मागे

नीरजची सहजता, सरलता आणि देशप्रेमामुळे तो दिग्गजांचाही चाहता बनला आहे. भारताला अॅथलेटमध्ये पहिलं गोल्ड मेडल मिळवून देत, त्याने इतिहास रचला आहे. ...