शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पिंपरी -चिंचवड : PCMC Election 2026: उमेदवारीवरून उफाळलेली बंडखोरी निवळली! अखेर घेतली माघार, प्रमुख पक्षांना दिलासा

पिंपरी -चिंचवड : पुण्यातून एक जण परदेशात पळून गेला; पासपोर्ट कोणी दिला, कसा दिला? पवारांचा मोहोळ यांच्यावर निशाणा

पिंपरी -चिंचवड : PCMC Election 2026: महायुती तुटली; आघाडीही फुटली, पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप-राष्ट्रवादीतच मुख्य सामना

पुणे : PMC Election 2026: गोल्ड मेडलिस्ट, उद्योगपती ते पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार; भाजपचे सुरेंद्र पठारे पुन्हा चर्चेत

पुणे : PMC Election 2026: पिता-पुत्र, पती-पत्नी, दोघे भाऊ, सासू-सुना निवडणुकीच्या रिंगणात; पुण्यात एकाच घरातून अनेक उमेदवार

मुंबई : ६७ बिनविरोध नगरसेवक निवडणूक आयोगाच्या रडारवर; दबाव टाकला की आमिष दाखवलं? होणार चौकशी

पुणे : PMC Election 2026: पुण्यात चौरंगी लढत; अनेक भागात माजी नगरसेवक आमनेसामने, निवडणूक होणार लक्षवेधी

पुणे : PMC Election 2026: पुणेकर कोणत्या शहराध्यक्षासाठी महापालिका सभागृहाचा दरवाजा उघडणार? हे १६ जानेवारीला स्पष्ट होणार

पुणे : PMC Election 2026: पुण्यात १६५ जागांसाठी १ हजार १६५ जण रिंगणात; जाणून घ्या, तुमच्या भागातील उमेदवारांची संख्या

पुणे : PMC Election 2026: युती आणि आघाडीचा गोंधळ शेवटपर्यंत मिटला नाही; पुण्यात सर्वच पक्षांना बंडखोरी राेखण्यात अपयश