शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

कोल्हापूर : “नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आम्हाला प्रामाणिक राहावे लागेल”: हसन मुश्रीफ

मुंबई : मला अजित पवार पाहिजे ते खातं देणार होते, पण..; अनिल देशमुखांचा पलटवार

पुणे : तेल लावलेल्या पहिलवानाला हरविण्यासाठी बारामतीत लोकसभेचा आखाडा

मुंबई : महिला पोलिसाने मेसेज दाखवला आणि...; मुंबईतून बाहेर पडताना अमोल कोल्हेंना धक्कादायक अनुभव

रायगड : राष्ट्रवादीच्या शिबिराने तापले कर्जतचे राजकारण

महाराष्ट्र : मोठी बातमी : शरद पवार थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार, अजितदादांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देणार!

मुंबई : बारामती, सातारासह शिरुर, रायगडवर दावा, अजित पवार यांनी फुंकले रणशिंग

महाराष्ट्र : ... म्हणूनच पवार पंतप्रधान झाले नाहीत, प्रफुल्ल पटेल यांचा सनसनाटी दावा

मुंबई : ... तर अजिबात खपवून घेणार नाही; पुतण्या रोहित यांचं अजित पवारांना प्रत्युत्तर

महाराष्ट्र : तुम्ही सरकारमध्ये जा; मी अध्यक्षपद सोडतो, असे शरद पवार म्हणाले होते, अजित पवारांचा गौप्यस्फोट