शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : अजितदादांकडून आरोपांची मालिका; पवारांच्या युवा शिलेदाराने जुना VIDEO काढत कोंडीत पकडलं!

महाराष्ट्र : ठाकरेंकडील खासदारांच्या जागा देखील राष्ट्रवादी लढवू शकते; अजित पवारांच्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया

नागपूर : मंत्रिपदाची ऑफर होती, पण गेलो नाही; देशमुख यांचा अजित पवारांवर पलटवार

ठाणे :  तुमचा निर्माता शरद पवार हेच आहेत, त्यांच्याबद्दल बोलायला अजित पवार इतके मोठे नाहीत - आव्हाड

रायगड : प्रकाश सोळंकी यांना दिलेला शब्द जयंत पाटलांनी फिरवला; अजितदादांनी पाटलांना कोंडीत पकडलं

महाराष्ट्र : जे तुम्ही केलं ते बरोबर आणि आम्ही केलं ते चुक कसं होतं?; छगन भुजबळांचा थेट सवाल

महाराष्ट्र : जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल; तुम्ही पवार नसता तर...

महाराष्ट्र : शरद पवार भाजपसोबत गेले नाही, त्याचे दुःख कुणाला झाले तर काय करणार; पाटलांचा पटेलांवर पलटवार

मुंबई : ... म्हणून अनिल देशमुखांचं नाव मंत्रीपदाच्या यादीतून वगळलं; अजित पवारांचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : शपथविधीनंतरच्या २ बैठकीत शरद पवारांनी गाफील ठेवलं; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट