लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
"नेते गेले पण पक्षाचा 'मणका' कार्यकर्ता असतो, तरूण कार्यकर्त्यांना आता उत्तम संधी आहे" - Marathi News | Jitendra Awad has posted a post after Ashok Chavan resigned from Congress party membership and MLA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नेते गेले पण पक्षाचा मणका कार्यकर्ता असतो, तरूण कार्यकर्त्यांना संधी आहे"

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ट नेते अशोक चव्हाण यांनी आज राजीनामा दिला. ...

जुन्नरचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचे दीर्घआजाराने निधन - Marathi News | Former Junnar MLA Vallabhsheth Benke passed away after prolonged illness | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नरचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचे दीर्घआजाराने निधन

जुन्नर विधानसभेचे चार वेळा प्रतिनिधित्व करणारे वल्लभशेठ बेनके शरद पवार यांचे विश्वासू होते ...

‘मुख्यमंत्री, मुख्यमंत्री करू नका, जरा दमाने घ्या !’ कुणाचे फोन आले तरी हळवं बनू नका - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar gave valuable advice to the Party workers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मुख्यमंत्री, मुख्यमंत्री करू नका, जरा दमाने घ्या !’ कुणाचे फोन आले तरी हळवं बनू नका

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने युवा मिशन या मेळाव्याचे आयोजन बालेवाडी येथे करण्यात आले होते. त्यावेळी अजित पवार बोलत होते.  ...

मुस्लीम आणि कुणबी मतदारांचा भाव वधारला; रायगड मतदारसंघात कुणाची चर्चा? - Marathi News | Muslim and Kunbi voter turnout increased; Who is discussed in Raigad constituency? | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुस्लीम आणि कुणबी मतदारांचा भाव वधारला; रायगड मतदारसंघात कुणाची चर्चा?

जेथे पक्षाची स्थिती मजबूत आहे, तो मतदारसंघ देण्याची राजकीय हाराकिरी राष्ट्रवादी करेल? एकदा भाजपकडे जागा गेली, तर जिल्ह्याच्या राजकारणावरील राष्ट्रवादीची पकड ढिली होण्यास वेळ लागणार नाही ...

कोणीही याव कोणालाही गोळ्या घालाव्या; महाराष्ट्रात तर गुंडाराज, सुप्रिया सुळेंची टिका - Marathi News | Let anyone shoot anyone In Maharashtra every city in crime supriya sule comments | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोणीही याव कोणालाही गोळ्या घालाव्या; महाराष्ट्रात तर गुंडाराज, सुप्रिया सुळेंची टिका

देशात लोकशाही राहिलेली नाही, ही दडपशाहीच सुरु असून महाराष्ट्रही सुसंस्कृत राहिलेलाच नाही ...

"एज इज जस्ट अ नंबर"; प्रफुल्ल पटेलांनी पोस्ट लिहिली अन् सुप्रिया सुळेंनी संधी साधत षटकार मारला! - Marathi News | Age Is Just a Number ncp Praful Patel wrote the post and Supriya Sule grabbed the chance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एज इज जस्ट अ नंबर"; प्रफुल्ल पटेलांनी पोस्ट लिहिली अन् सुप्रिया सुळेंनी संधी साधत षटकार मारला!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी वय हा तर फक्त एक आकडा आहे, असं म्हणत महिला खेळाडूचं अभिनंदन केलं. ...

'भावी खासदार सुनेत्रा पवार...! बारामतीत फ्लेक्सवर शाई फेकण्याचा खळबळजनक प्रकार - Marathi News | Future MP Sunetra Pawar Shocking form of throwing ink on flakes in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'भावी खासदार सुनेत्रा पवार...! बारामतीत फ्लेक्सवर शाई फेकण्याचा खळबळजनक प्रकार

''भावी खासदार सुनेत्रा पवार यांना लोकसभेसाठी प्रचंड मतांनी विजयी करा'' या आशयाचा फ्लेक्स त्यांच्या समर्थकांकडून लावण्यात आला होता ...

बारामतीची प्रतिष्ठा कोणी वाढवली, हे सगळ्यांना माहितीये; शरद पवारांचे अजित पवारांना प्रत्युत्तर - Marathi News | Everyone knows who raised the prestige of Baramati; Sharad Pawar's reply to Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीची प्रतिष्ठा कोणी वाढवली, हे सगळ्यांना माहितीये; शरद पवारांचे अजित पवारांना प्रत्युत्तर

पुण्याचा आणि महाराष्ट्राचा नागरिक हा सुज्ञ असून या झुंडशाहीला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. ...