राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
NCP Sharad Pawar Group News: अशाप्रकारे उमेदवारी मिळवणे म्हणजे सातारा गादीचाच नाही, तर महाराष्ट्राचा अपमान आहे. जनतेला हे आवडलेले नाही, अशी टीका करण्यात आली आहे. ...
NCP Sharad Pawar Group Jayant Patil News: एकास एक लढत झाल्यास भाजपाचा पराभव शक्य आहे. सांगलीच्या निर्णयाबद्दल बोलणे योग्य नाही. काही लोकांचे हेतू वेगळे असतात, असे सूचक विधान जयंत पाटील यांनी केले. ...
Dhairyashil Mohite Patil Ram Satpute : काल अकलूजमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला. यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाचे आमदार राम सातपुते यांच्यावर जोरदार टीका केली. ...
Bhushansinh Raje Holkar: शरद पवार यांनी मोठी खेळी खेळत राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांना सोबत घेण्यात घेण्यात यश मिळवलं आहे. ...