लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
शरद पवारांचा पुणे जिल्ह्यात भाजपाला धक्का; धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रवेशावरही पवार म्हणाले,... - Marathi News | Sharad Pawar was the first to react to the entry of the Dhairyashil Mohite Patil into the ncp party | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांचा पुणे जिल्ह्यात भाजपाला धक्का; धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रवेशावरही पवार म्हणाले,...

Sharad Pawar : आज खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील खेडमधील भाजपा पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. ...

शिरूरमध्येही भाजपला धक्का, अतुल देशमुखांनी फुंकली तुतारी - Marathi News | Atul Deshmukh entry in sharad pawar ncp in Shirur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूरमध्येही भाजपला धक्का, अतुल देशमुखांनी फुंकली तुतारी

अतुल देशमुख यांचे तालुक्याच्या पश्चिम भागातील जिल्हा परिषद गटावरच नाही तर त्या भागासह तालुक्यावरही त्यांचे चांगले प्रभुत्व आहे ...

शरद पवार भाजपासोबत येण्यास तयार होते; पटेलांच्या दाव्यावर फडणवीसांचे सूचक भाष्य - Marathi News | bjp dcm devendra fadnavis reaction over ncp ajit pawar group mp praful patel claims about sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार भाजपासोबत येण्यास तयार होते; पटेलांच्या दाव्यावर फडणवीसांचे सूचक भाष्य

BJP DCM Devendra Fadnavis News: विदर्भातील लोकसभेच्या सर्व जागा आम्ही जिंकणार आहोत, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ...

शरद पवारांनी आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी कधीच वाटेल ते मार्ग स्वीकारले नाहीत - आव्हाड - Marathi News | lok sabha elections 2024 MLA jitendra awhad made a big statement about Sharad Pawar citing MP Praful Patel's statement  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पवारांनी आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी कधीच वाटेल ते मार्ग स्वीकारले नाहीत"

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

“राज ठाकरेंचे नेतृत्व वेगळे, महायुतीला नक्कीच फायदा होईल”; अजित पवारांनी केले स्वागत - Marathi News | ncp dcm ajit pawar reaction over mns chief raj thackeray declared support to mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज ठाकरेंचे नेतृत्व वेगळे, महायुतीला नक्कीच फायदा होईल”; अजित पवारांनी केले स्वागत

NCP DCM Ajit Pawar News: राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशभरातील काम पाहिले आहे, असे अजित पवार म्हणाले. ...

किस्सा कुर्सी का - ‘हाफ चड्डी’ने फिरवला बोळा - Marathi News | Kissa Kursi Ka - Talk about turning around with 'half shorts' in thane lok sabha | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :किस्सा कुर्सी का - ‘हाफ चड्डी’ने फिरवला बोळा

या मतदारसंघातून ब्राह्मण चेहरा देण्याची राजकीय खेळी शरद पवार यांनी खेळली. ...

ठाकरेंच्या उमेदवारासाठी जयंत पाटील मैदानात! भाजपावर केला हल्लाबोल - Marathi News | lok sabha election 2024 ncp leader MLA Jayant Patil criticized on BJP | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ठाकरेंच्या उमेदवारासाठी जयंत पाटील मैदानात! भाजपावर केला हल्लाबोल

Lok Sabha Election : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आमदार जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. ...

'अजित पवारांना शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करायचं होतं'; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा मोठा खुलासा - Marathi News | Ajit Pawar wanted to work under the leadership of Sharad Pawar Praful Patel made a big revelation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अजित पवारांना शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करायचं होतं'; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा मोठा खुलासा

Sharad Pawar Ajit Pawar : आज एका मुलाखतीत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी खासदार शरद पवार आणि अजित पवार यांच्याबाबत मोठा खुलासा केला आहे.  ...