राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Ramraje Naik Nimbalkar: रामराजे नाईक निंबाळकर हेदेखील माढ्यातील महायुतीचे उमेदवार व विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर नाराज असून ते शरद पवारांच्या पक्षात घरवापसी करण्याचा निर्णय घेऊ शकतात. ...
Ajit pawar vs Sharad Pawar News: अजित पवारांच्या वाट्याला सध्यातरी ४८ पैकी चार जागा आल्या आहेत. थोरल्या पवारांना टक्कर देण्याच्या नादात अजित पवारांना स्वपक्षातील उमेदवारच सापडलेले नाहीएत, अशी परिस्थिती राष्ट्रवादीवर आहे. ...