राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Pune Accident - पुण्यातील कार अपघातात २ जणांचा बळी घेतलेल्या आरोपीला सोडवण्यासाठी स्थानिक आमदाराने पोलिसांवर दबाव आणला असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. त्यावर आमदार टिंगरेंनी त्यांची बाजू मांडली आहे. ...
आता आपल्याला संपूर्ण संघटनेची पुनर्बांधणी पूर्ण करून सामान्य घरातील नेतृत्व सत्तेच्या स्थानावर नेऊन बसवायचे आहे, असे भावनिक पत्र शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षातील सदस्य व कार्यकर्त्यांना उद्देशून लिहिले आहे. ...
Sharad Pawar News: गरज संपल्यावर भाजपाची जी भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत झाली आहे, तीच भावना राष्ट्रवादी आणि शिवसेनेबाबत असेल, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...