राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर असल्याचं दिसत आहे, तर काही ठिकाणी विजय मिळवला आहे. ...
Maharashtra lok sabha election 2024: लोकसभा निकालानंतर प्रादेशिक पक्षांचं महत्त्व वाढलं असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे अॅक्शन मोडवर आल्याची माहिती आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये शरद पवार यांची जादूही या निकालांमध्ये दिसून आली असून, शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत असलेले सर्व उमेदवार आघाडीवर आहे. ...
रद पवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याचं दिसत असून आज भाजपच्या एका माजी आमदाराने मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथं पवार यांची भेट घेतली आहे. ...