राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Sharad Pawar Reaction On Hemant Soren Bail: हेमंत सोरेन यांना न्यायालयाने दिलेल्या जामीनामुळे सत्याचा विजय हा जास्त दूर नाही अशी भावना दृढ झाली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...
NCP SP Jayant Patil Reaction On Maharashtra Budget 2024: हे बजेट फक्त दोन महिन्यांचे आहे. आम्ही सत्तेत येऊ तेव्हा जबाबदारीने महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा देण्याचा काम करू, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Assembly Monsoon Session 2024 : आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील काही आमदार संपर्कात असल्याचा दावा केला होता. ...