लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
"मी काय मूर्ख नाही, भाजपच मोठा भाऊ"; विधानसभेच्या जागांवरुन भुजबळांची नरमाईची भूमिका - Marathi News | Chhagan Bhujbal lenient stance on assembly elections seats for NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी काय मूर्ख नाही, भाजपच मोठा भाऊ"; विधानसभेच्या जागांवरुन भुजबळांची नरमाईची भूमिका

विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. ...

"शरद पवार यांचे ‘ते’ विधान धादांत खोटे"; २००४च्या मुद्द्यावरून अजित पवार यांचा पलटवार - Marathi News | Sharad Pawar statement is blatantly false says Ajit Pawar counterattack on the 2004 issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शरद पवार यांचे ‘ते’ विधान धादांत खोटे"; २००४च्या मुद्द्यावरून अजित पवार यांचा पलटवार

भाषणात अजित पवार यांनी शरसंधान साधताना १९९१ पासूनच्या शरद पवार यांच्या राजकारणावर भाष्य केले ...

लोकसभेची खदखद, विधानसभेची चिंता, महायुतीत ठिणगी पडली? "भुजबळांना आवरा"; निलेश राणे संतापले - Marathi News | BJP leader Nilesh Rane criticized Minister Chhagan Bhujbal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभेची खदखद, विधानसभेची चिंता, महायुतीत ठिणगी पडली? "भुजबळांना आवरा"; निलेश राणे संतापले

भाजपा नेते निलेश राणे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. ...

“लोकसभा निवडणुकीत काय होईल हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही”; अजित पवारांचे विधान चर्चेत - Marathi News | ncp dcm ajit pawar reaction over lok sabha election 2024 result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लोकसभा निवडणुकीत काय होईल हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही”; अजित पवारांचे विधान चर्चेत

Ajit Pawar News: आगामी काही दिवसांतच लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार असून, अजित पवार यांच्या विधानावरून राजकीय वर्तुळात चर्चा असल्याचे सांगितले जात आहे. ...

'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली - Marathi News | Ab ki bar 400 paar slogan damaged NDA in elections says chhagan bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली

छगन भुजबळ यांनीही भाजपच्या घोषणेमुळे निवडणुकीत फटका बसल्याचं मान्य केल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...

विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: How many seats will BJP contest in the Legislative Assembly, what will it give to allies? After Chhagan Bhujbal's claim, Devendra Fadnavis made it clear | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रातील लोकसभेची निवडणूक आटोपून आता निकालाची प्रतीक्षा सर्वांना लागली असतानाच महायुतीमध्ये विधानसभेच्या जागावाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. ...

"कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी..."; मनु्स्मृतीबाबत बोलताना अजित पवारांचे मोठं विधान - Marathi News | Manusmriti will not be allowed as long as we in Power says Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी..."; मनु्स्मृतीबाबत बोलताना अजित पवारांचे मोठं विधान

राज्य सरकारकडून शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकाचा समवेश करण्याबाबत अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं. ...

१९९१ साली जे घडलं ते पुन्हा नको म्हणून २००४ ला CM पद नाकारलं; अजित पवारांचा दावा - Marathi News | What Sharad Pawar is saying about rejecting the post of Chief Minister in 2004 is a lie - Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१९९१ साली जे घडलं ते पुन्हा नको म्हणून २००४ ला CM पद नाकारलं; अजित पवारांचा दावा

२००४ साली पक्षात मुख्यमंत्रि‍पदासाठी योग्य उमेदवार नव्हता असं विधान शरद पवारांनी केले होते, त्यावर शरद पवार जे बोलतायेत ते खोटे आहे असं सांगत अजित पवारांनी मोठा दावा केला आहे. ...