राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Maharashtra Assembly Election 2024: वर्धा जिल्ह्यातील वर्धा आणि आर्वी मतदारसंघातून निवडणूक लढण्यास निलेश कराळे (Nilesh Karale) हे इच्छूक आहेत. तसेच येथून लढण्याची संधी मिळावी, अशी मागणी त्यांनी पक्षाकडे केली आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024 Ladki Bahin Yojana: याचा लाभ महिलांना मिळतच राहणार आहे. कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये, असे आवाहन अजित पवार गटातील नेत्यांनी केले आहे. ...
Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी नवनवीन खुलासे करण्यात येत आहेत. मुंबई पोलिसांना आरोपीच्या फोनमध्ये सिद्दिकी यांच्या मुलाचा फोटो सापडला आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024 NCP DCM Ajit Pawar News: खासदारकी त्यांच्याकडे आहे. आता आमदारकी घरात घ्यायला निघाले आहेत. जर दोन्हीही एकाच घरामध्ये गेले, तर तुम्हाला कोणीही वाली राहणार नाही, अशी टीका अजित पवार यांनी निलेश लंकेंवर केली. ...
Dhananjay Munde News: धनंजय मुंडे यांनी लोकमतला मुलाखत दिली. यावेळी त्यांना आज गोपीनाथ मुंडे आज असते, तर त्यांनी अजित पवारांना भाजपासोबत घेतलं असतं का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर धनंजय मुंडेंनी काय उत्तर दिले? ...