राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
NCP SP Group Jayant Patil Wishes On New Year 2025: सह्याद्रीसारख्या कणखर अशा शरद पवारांच्या पक्षाचे आपण सर्व कार्यकर्ते आहोत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी आपल्याला सज्ज व्हायचे आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ...
NCP AP Group Dattatray Bharne News: कोणी काहीही म्हणू द्या, पण पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हेच होतील, असा मोठा दावा दत्तात्रय भरणे यांनी केला आहे. ...
Jitendra Awhad Vs Rupali Thombre: व्हॉट्सॲप चॅटच्या व्हायरल झालेल्या स्क्रिनशॉटप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतरही रूपाली ठोंबरे यांनी हे व्हॉट्सॲप चॅट जितेंद्र आव्हाड यांचेच असल्याचे सांगत आपण आपल्या दाव्यावर ठाम असल्याचे सांगितले आहे. ...