शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

मुंबई : निलेश लंकेंवर अजित पवार गटातून बोचरा वार; निधीचा उल्लेख करत हल्लाबोल

पुणे : निलेश लंके मुंबईत राहतील की दिल्लीत जाणार?; पवारांच्या चाणाक्ष उत्तराने पिकला हशा

पुणे : पवारसाहेब देतील तो आदेश अंतिम: पक्षप्रवेश टाळला, पण निलेश लंकेंनी दिले स्पष्ट संकेत!

पुणे : निलेश लंकेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश?; वसंत मोरेंनीही घेतली भेट

पुणे : निलेश लंके, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक घेणार- अजित पवार

सांगली : Sangli Politics: जयंत पाटील यांच्या मौनात आगामी राजकीय ‘कार्यक्रमा’ची नांदी, कार्यकर्ते संभ्रमात 

महाराष्ट्र : शरद पवार हे खूप मोठ्या उंचीचे नेते; सुप्रीम कोर्टाने ते शब्द उच्चारताच माझी छाती अभिमानाने फुलली

मुंबई : भावजय वि. नणंद? बारामतीनंतर खडसेंच्या घरात 'लढाई' होण्याची शक्यता; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत

महाराष्ट्र : निलेश लंकेंना महायुतीच्या मंत्र्याकडून त्रास; शरद पवारांसोबत जाण्यावर अजितदादांची प्रतिक्रिया

राष्ट्रीय : अजित पवारांच्या NCP चं 'घड्याळ' चिन्ह धोक्यात; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?