लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस, मराठी बातम्या

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
‘फॉर्च्युनर’ संस्कृतीचे भोग - Marathi News | vaishnavi hagawane death case and indulgence of fortuner culture | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘फॉर्च्युनर’ संस्कृतीचे भोग

पुण्याजवळ मुळशी तालुक्यातील भुकूम येथील वैष्णवी हगवणे या तरुणीच्या आत्महत्येचे प्रकरण असेच अत्यंत गंभीर आहे. ...

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चा, सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले.. - Marathi News | Discussion regarding the merger of NCP, Sunil Tatkare clearly stated | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चा, सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले..

रामराजेंबरोबर संवाद; परत येण्याविषयी चर्चा सुरू  ...

Vaishnavi Hagawane Death Case: 'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case It was as if Vaishnavi had returned to us...! The Kaspate family's bond broke upon seeing the baby. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला

बाळ आता आमच्याकडे सुखरूप असून त्याला आम्ही आयुष्यभर सांभाळणार आहोत ...

...तर आज वैष्णवी वाचल्या असत्या" आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा; संभाजी ब्रिगेडची मागणी - Marathi News | then vaishnavi hagwane would have been saved today The commission chairman should resign Sambhaji Brigade demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर आज वैष्णवी वाचल्या असत्या" आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा; संभाजी ब्रिगेडची मागणी

महिला आयोगाने मोठ्या सुनेच्या तक्रारीची दखल घेतली नाही, त्याच वेळेस हगवणे कुटुंबावर कारवाई झाली असती तर आज वैष्णवी हगवणे वाचल्या असत्या ...

असले नालायक लोक माझ्या पक्षात नको; पळून पळून जाणार कुठं? दोषींवर कारवाई होणार - अजित पवार - Marathi News | I don't want such worthless people in my party Where will they run away to? Action will be taken against the guilty - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :असले नालायक लोक माझ्या पक्षात नको; पळून पळून जाणार कुठं? दोषींवर कारवाई होणार - अजित पवार

Vaishnavi Hagawane Death Case जर अजित पवार दोषी असतील तर फासावर लटकवा, माझा त्यात काय संबंध असेल तर कारवाई करा, उगाच बदनामी केली जात आहे ...

घरातील सर्वांचा विरोध; तरीही वैष्णवीचा लव मॅरेजसाठी हट्ट, मामाने सगळा घटनाक्रम सांगितला.. - Marathi News | Everyone in the house was against it Vaishnavi hagwane was still insistent on a love marriage, her uncle told her the whole story. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरातील सर्वांचा विरोध; तरीही वैष्णवीचा लव मॅरेजसाठी हट्ट, मामाने सगळा घटनाक्रम सांगितला..

मुलीने पळून जाऊन लग्न केलं तर समाजात बदनामी होईल असा विचार करून आम्ही कुटुंबीयांनी लग्न लावून दिलं होतं ...

भुजबळांचे असे जाणे-येणे... का, कसे? -भाजपच जाणे! - Marathi News | Column about Chhagan bhujbal | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भुजबळांचे असे जाणे-येणे... का, कसे? -भाजपच जाणे!

एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमध्ये स्पर्धा लावून एकेकाला आलटून-पालटून गोंजारण्याचे भाजपचे डावपेच हे भुजबळांच्या पुन:स्थापनेमागचेही कारण आहे! ...

जयंत पाटलांची लागणार होती वर्णी, भाजपासोबतची बोलणी अडली; अखेर छगन भुजबळांनी संधी साधली! - Marathi News | inside story before chhagan bhujbal minister oath jayant patil was supposed to be inducted but talks with bjp stalled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयंत पाटलांची लागणार होती वर्णी, भाजपासोबतची बोलणी अडली; अखेर छगन भुजबळांनी संधी साधली!

Maharashtra Politics: जयंत पाटील आले असते तर भाजपाच्या वाट्याचे मंत्रीपद त्यांना देण्यात येणार होते, असे म्हटले जात आहे. ...