शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

महाराष्ट्र : न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली...

पुणे : आंबेगावात गुरू-शिष्याची लढत: 'पवार फॅक्टर' गेमचेंजर ठरणार? अशी आहे मतदानाची टक्केवारी!

पुणे : Ajit Pawar: अजित पवारांचा ४० हजार मतांच्या फरकाने पराभव होईल; शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा 

महाराष्ट्र : Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'

महाराष्ट्र : Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?

महाराष्ट्र : महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज

बीड : VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...

पुणे : Shirur Vidhan Sabha 2024: शिरूर-हवेली मतदारसंघांत दुपारनंतर गती वाढली; अनेक मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा

महाराष्ट्र : बिटकॉइन प्रकरण : त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 

पुणे : इंदापूरात मतदानाला गालबोट; राष्ट्रवादीच्या २ गटात गदारोळ, तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षास मारहाण