लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो, मराठी बातम्या

Ncb, Latest Marathi News

अर्जुन रामपालच्या प्रेयसीच्या भावाला एनसीबीने गोव्यातून ठोकल्या बेड्या - Marathi News | The brother of Arjun Rampal's girlfriend was handcuffed by the NCB in Goa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अर्जुन रामपालच्या प्रेयसीच्या भावाला एनसीबीने गोव्यातून ठोकल्या बेड्या

Drugs case : याआधीही एनसीबीने ऑक्टोबर 2020 मध्ये त्याला बॉलिवूड ड्रग प्रकरणात अटक केली होती. ...

गुजरातची गॅंगच्या मुसक्या आवळल्या; ८० वर्षाच्या म्होरक्यालाही NCB ने ठोकल्या बेड्या - Marathi News | Gujarat's gang arrested; The 80-year-old leader was also handcuffed by the NCB | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुजरातची गॅंगच्या मुसक्या आवळल्या; ८० वर्षाच्या म्होरक्यालाही NCB ने ठोकल्या बेड्या

NCB Action : गुजरातमधील ड्रग्स पेडलरला ही अटक केली आहे. या गॅंगच्या एकूण सात जणांना अटक केली आहे. ...

एनसीबीचे मुंबई, गोव्यात छापे; कोट्यवधीचे ड्रग्ज जप्त - Marathi News | NCB raids in Mumbai, Goa; Billions of drugs seized pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एनसीबीचे मुंबई, गोव्यात छापे; कोट्यवधीचे ड्रग्ज जप्त

पहिल्या कारवाईत भायखळा येथील मोहम्मद नासीर सैफूर रेहमान खान याच्या घरी एनसीबीने छापा टाकत २७ किलो कोडियन सीरम जप्त केले. यावेळी खानसह मोहम्मद सलमान शेखलाही ताब्यात घेतले ...

ड्रग्ज प्रकरणी अरमान कोहलीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी - Marathi News | Actor Arman Kohli remanded in judicial custody for 14 days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ड्रग्ज प्रकरणी अरमान कोहलीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Actor Arman Kohli remanded in judicial custody : अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात धाडसत्र सुरू झालं. ...

अरमान कोहली ड्रग्ज कनेक्शन; दोघा नायजेरियनसह चौघांना अटक - Marathi News | Arman Kohli Drugs Connection; Four arrested, including two Nigerians pdc | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अरमान कोहली ड्रग्ज कनेक्शन; दोघा नायजेरियनसह चौघांना अटक

एनसीबीने अरमानला अटक करून दक्षिण अमेरिकेतून मागवलेल्या कोकेनच्या तस्करीचा तपास केला असताना दोन विदेशी नागरिकांसह चौघांना अटक करून ११८ ग्रॅम एमडी व १३ ग्रॅम कोकेन जप्त केले. ...

अरमान कोहलीच्या एनसीबी कोठडीत १ सप्टेंबरपर्यंत वाढ; घरात आढळलेले एक ग्रॅमपेक्षा अधिक कोकेन - Marathi News | Arman Kohli's NCB remand extended till September 1; Was found in the house pdc | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अरमान कोहलीच्या एनसीबी कोठडीत १ सप्टेंबरपर्यंत वाढ; घरात आढळलेले एक ग्रॅमपेक्षा अधिक कोकेन

अटकेनंतर त्यांना विशेष एनडीपीएस न्यायालयात हजर करण्यात आले व न्यायालयाने त्यांना एका दिवसाची एनसीबी कोठडी सुनावली. ...

तस्करांचा ‘एनसीबी’च्या अधिकाऱ्यांंवर हल्ला; ५ अधिकारी जखमी - Marathi News | Mumbai Nigerian national arrested with drugs worth Rs 1 crore 5 NCB officials injured during raid | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तस्करांचा ‘एनसीबी’च्या अधिकाऱ्यांंवर हल्ला; ५ अधिकारी जखमी

१ कोटीचे अमली पदार्थ जप्त ...

थरारक! NCB च्या पाच अधिकाऱ्यांवर परदेशी ड्रग्ज तस्करांनी केला गोळीबार; एकाची प्रकृती गंभीर - Marathi News | Thrilling! Five NCB officers attacked by foreign drug smugglers; The condition of one is serious | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थरारक! NCB च्या पाच अधिकाऱ्यांवर परदेशी ड्रग्ज तस्करांनी केला गोळीबार; एकाची प्रकृती गंभीर

NCB Action : या हल्ल्यात NCB चे पाच अधिकारी जखमी झाले आहेत. ...