लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो, मराठी बातम्या

Ncb, Latest Marathi News

“नवाब मलिक हे पाकिस्तानचे एजंट, ड्रग्ज माफियांचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर”; नितेश राणेंचा मोठा आरोप - Marathi News | bjp nitesh rane criticised ncp nawab malik on ncb action over aryan khan drug case | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :“नवाब मलिक हे पाकिस्तानचे एजंट, ड्रग्ज माफियांचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर”; नितेश राणेंचा मोठा आरोप

मुख्यमंत्र्यांच्याच पायगुणामुळे राज्यावर अनेक संकटे आली, अशी टीकाही नितेश राणे यांनी केली. ...

Aryan Khan Drugs Case: आर्यन खान विरोधात भक्कम पुराव्यासाठी NCBचं नवं पाऊल, बँकेचे व्यवहार शोधायला सुरुवात - Marathi News | NCB is searching bank account details of Aryan Khan to know transactions for buying drugs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्यन खान विरोधात भक्कम पुराव्यासाठी NCBचं नवं पाऊल, बँकेचे व्यवहार शोधायला सुरुवात

Aryan Khan Drugs Case: अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानशी (Aryan Khan) संबंधित मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात (Mumbai cruise drugs case) आता नवे अपडेट्स समोर येत आहेत. ...

Ananya Panday, Aryan Khan Drug Case:आर्यन खानला ड्रग्ज कोण पुरवायचा त्याचे नाव समजले; अनन्या पांडेनेच एनसीबीला सांगितले - Marathi News | Cruise Drug Case: Ananya Panday Knows big celebrity's House-help, Who Supplied Drugs to Aryan Khan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्यन खानला ड्रग्ज कोण पुरवायचा त्याचे नाव समजले; अनन्या पांडेनेच एनसीबीला 'टीप' दिली

Ananya Panday, Aryan Khan Drug Case: एनसीबीने या तरुणाला मालाड येथून ताब्यात घेतले आहे. आता त्याची चौकशी करून अनन्याला सोमवारी प्रश्न विचारले जाणार आहेत. ...

'मंत्री ड्रग्जवाल्यांचे समर्थन करतात, मग मुख्यमंत्री कसे मागे राहतील?'; भाजपाची टीका - Marathi News | BJP leader Atul Bhatkhalkar has criticized Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मंत्री ड्रग्जवाल्यांचे समर्थन करतात, मग मुख्यमंत्री कसे मागे राहतील?'; भाजपाची टीका

संपूर्ण जगातील अंमली पदार्थ केवळ महाराष्ट्रातच आहेत, असे वातावरण निर्माण केले जात असल्याची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केली होती. ...

१ एकरात हर्बल वनस्पती लागवडीसाठी बियाणे उपलब्ध करुन द्यावे; शेतकऱ्याचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र - Marathi News | Provide seeds for cultivation of herbal plants in 1 acre; Farmer letter to the Collector | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मला मरायचं नाही, जगायचंय; १ एकरात हर्बल वनस्पती लागवडीची परवानगी द्या"

Sharad Pawar Statement Controversy: आता एका शेतकऱ्याने थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून हर्बल वनस्पती लागवडीसाठी बियाणे उपलब्ध करून द्यावेत अशी अजब मागणी केल्यानं हे पत्र सोशल मीडियात व्हायरल झालं आहे. ...

अनन्या पांडेची आजही चार तास झाली झाडाझडती; सोमवारी परत होणार चौकशी - Marathi News | Ananya Panday was interrogate for four hours today; The inquiry will return on Monday | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनन्या पांडेची आजही चार तास झाली झाडाझडती; सोमवारी परत होणार चौकशी

Ananya Panday : एनसीबीने अनन्या पांडेला समन्स बजावलं होतं. ...

अनन्या पांडेने एनसीबीला दिला जबाब, म्हणाली, चॅटमध्ये ड्रग्स नाही तर सिगारेटबाबत बोलण झालं - Marathi News | Ananya Pandey responds to NCB, says chat is not about drugs but about cigarettes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनन्या पांडेने एनसीबीला दिला जबाब, म्हणाली, चॅटमध्ये ड्रग्स नाही तर सिगारेटबाबत बोलण झालं

Ananya Pandey : आज देखील चौकशीसाठी अनन्या सकाळी 11 वाजता एनसीबी कार्यालयात पोहचणार होती, पण दुपारी २.३० वाजताच्या सुमारास ती पोहोचली. आता तिची एनसीबी कार्यालयात चौकशी सुरु आहे.  ...

नवाब मलिक म्हणतात, समीर वानखेडे यांना लक्ष्य केलं म्हणून मला धमकीचा फोन आला - Marathi News | Nawab Malik says, "I got a threatening call because I targeted Sameer Wankhede." | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवाब मलिक म्हणतात, समीर वानखेडे यांना लक्ष्य केलं म्हणून मला धमकीचा फोन आला

Nawab Malik says he received threat call :हा कॉल राजस्थानातून करण्यात आला होता, असा दावा मलिकांनी केला. ...