नयनतारा Nayanthara : नयनतारा ही साऊथची आघाडीची अभिनेत्री आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. 2003 साली मल्याळम सिनेमातून तिने आपल्या अभिनयाची कारकिर्द सुरू केली. 2005 मध्ये तामिळ इंडस्ट्रीत तिचा डेब्यू झाला. पाठोपाठ कन्नड चित्रपटांतही ती झळकली. कधीकाळी ती प्रभुदेवासोबत नात्यात होती. Read More
Nayanthara and prabhu deva: काही वर्षांपूर्वी नयनतारा आणि प्रभूदेवा यांचं अफेअर मोठं चर्चिलं गेलं होतं. प्रभूदेवासाठी नयनतारा धर्म बदलण्यास तयार होती. इतकंच नाही तर प्रभूदेवानेही आपल्या पत्नी, मुलांना एकटं सोडलं होतं. ...
Nayanthara-Vignesh Shivan Wedding: साऊथ इंडस्ट्रीचं स्टार कपल नयनतारा व विग्नेश शिवन आज लग्नबंधनात अडकणार आहेत. या ग्रँड वेडिंगकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. महाबलिपुरम येथे नयनतारा व विग्नेश यांचा लग्नसोहळा होणार आहे. लग्नविधी सुरू झाल्या आहेत. ...