गडचिरोली शहरातील जवाहरलाल नेहरू नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक युगेंद्र मेश्राम यांची १० मार्च रोजी कोरची तालुक्यातल्या ढोलडोंगरी येथील कोंबड बाजारात नक्षल्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. ...
एटापल्लीपासून ३२ कि.मी. अंतरावर असलेल्या पुस्के गावात सुरू असलेल्या रस्ता बांधणीच्या कामाला विरोध दर्शवून नक्षल्यांनी चार सरकारी वाहनांना बुधवारी पहाटेच्या सुमारास पेटवून दिल्याची घटना घडली. ...
कोरची पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या कोटगुल पोलीस मदत केंद्रातील ढोलडोंगरीच्या कोंबड बाजारात सशस्त्र नक्षलवाद्यांनी एका शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या केली. ...
जिल्हा नक्षलदृष्टया अतिसंवेदनशिल आहे. विकासात अडथळा निर्माण करणाऱ्या नक्षलवाद्यांना विकासाच्या मार्गावर नेणण्यासाठी शासनाने आत्मसमर्पण योजना सुरू केली. या आत्मसमर्पण योजनेत आतापर्यंत जिल्ह्यातील १९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. ...
गडचिराेली हा तसा नक्षली भाग म्हणून ओळखला जाताे. नक्षली कारवायांमुळे हा परिसर बदनाम झालेला असताना एक शांततेचं अंकुर फुलविण्याचं काम पुण्यातल्या आदर्श मित्र मंडळाच्या उदय जगताप यांनी केलं आहे. ...
बेकायदेशिर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा याने शिक्षेवर स्थगिती व जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवा ...