लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नक्षलवादी

नक्षलवादी

Naxalite, Latest Marathi News

ताराक्का नव्हे, समृद्धी हवी...! - Marathi News | Editorial We want prosperity, not tarakka | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ताराक्का नव्हे, समृद्धी हवी...!

नर्मदा आक्काच्या हाताखाली 'ती' तयार झाली आणि अनेक बाबतीत जिवंतपणीच दंतकथा बनली. नक्षल्यांच्या वर्तुळात क्राैर्यासोबतच साैंदर्याचे प्रतीक म्हणून ओळखली जायची. ...

महाराष्ट्राच्या प्रयत्नांचे पंतप्रधानांकडून कौतुक; नक्षलग्रस्त भागांच्या विकासासाठी प्रशंसा - Marathi News | PM appreciates Maharashtra's efforts; praises development of Naxal-affected areas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्राच्या प्रयत्नांचे पंतप्रधानांकडून कौतुक; नक्षलग्रस्त भागांच्या विकासासाठी प्रशंसा

दुर्गम व नक्षलवादग्रस्त भागांच्या विकासासाठीही महाराष्ट्र सरकार काही योजना राबवत आहे. ...

अकरा जहाल नक्षल्यांनी शस्त्र ठेवले अन् संविधान हाती घेतले; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, संविधान हाच प्रगतीचा मार्ग - Marathi News | Eleven fierce Naxalites laid down their arms and took up the Constitution; Chief Minister Fadnavis said, the Constitution is the path to progress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अकरा जहाल नक्षल्यांनी शस्त्र ठेवले अन् संविधान हाती घेतले; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, संविधान हाच प्रगतीचा मार्ग

तीन विभागीय समिती सदस्य, दोन एरिया समिती सदस्य, एक उपकमांडर व चार दलम सदस्य यांचा यात समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सर्वांचे आत्मसमर्पण झाले. या सर्वांवर सुमारे १ कोटी ३ लाख रुपयांचे बक्षीस होते. ...

शहरी नक्षलवाद कायद्याबाबत सर्व संघटनांची मते ऐकून घेणार; मुंबईत अवैधरीत्या राहणाऱ्या बांग्लादेशींना शोधणार - Marathi News | Will listen to the views of all organizations regarding the Urban Naxalism Act says cm devendra fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शहरी नक्षलवाद कायद्याबाबत सर्व संघटनांची मते ऐकून घेणार; मुंबईत अवैधरीत्या राहणाऱ्या बांग्लादेशींना शोधणार

संयुक्त चिकित्सा समितीच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही ...

मोठी बातमी: दोन जहाल माओवाद्यांनी ठेवले शस्त्र; आठ लाखांचे होते बक्षीस! - Marathi News | Big news Two Maoists laid down their weapons The reward was eight lakhs | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मोठी बातमी: दोन जहाल माओवाद्यांनी ठेवले शस्त्र; आठ लाखांचे होते बक्षीस!

आत्मसमर्पण: ५५ वर्षीय नरसिंगवर डझनभर गुन्हे, पाच खुनांचाही आरोप ...

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत नक्षलवाद्यांचा सहभाग; देवेंद्र फडणवीसांनी थेट पुरावेच सादर केले - Marathi News | Devendra Fadnavis: Participation of Naxalites in Bharat Jodo Yatra; CM Devendra Fadnavis presented direct evidence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत नक्षलवाद्यांचा सहभाग; देवेंद्र फडणवीसांनी थेट पुरावेच सादर केले

Devendra Fadnavis : 'भारत जोडोमध्ये 180 संघटना, त्यातील 40 संघटना अर्बन नक्षलवादाशी संबंधित आहेत. आरआर पाटलांच्या काळात या संघटनांना अर्बन नक्सल म्हणून घोषित करण्यात आले.' ...

अबुझमदमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत चार मुले जखमी; एका मुलीच्या मानेला गंभीर दुखापत - Marathi News | Four minors injured in an encounter with Naxalites in Abujhmad Chhattisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अबुझमदमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत चार मुले जखमी; एका मुलीच्या मानेला गंभीर दुखापत

छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत चार अल्पवयीन मुले जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

अतिदुर्गम भागातील जवानांचे 'डीजीं'नी वाढवले मनोबल - Marathi News | DG boosts morale of soldiers in remote areas | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अतिदुर्गम भागातील जवानांचे 'डीजीं'नी वाढवले मनोबल

अतिसंवेदनशील पेनगुंडाला भेट : जनजागरण मेळाव्यात साहित्यांचे वाटप ...