महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या राजनांदगाव जिल्ह्याच्या बागनदी ठाण्यांतर्गत असलेल्या बोरतलाव या महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या जंगलात पोलिस व नक्षलवाद्यांत चकमक उडून तीत सात नक्षलवादी ठार झाले. ...
नक्षलवादी विकास कामांना विरोध करतात. त्यामुळे भामरागड तालुक्यातील नागरिकांनी नक्षलवाद्यांना मदत करून आपले जीवन उद्ध्वस्त करू नये, असे आवाहन भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी केले. ...
पोलीस स्टेशन आरमोरीच्या वतीने नक्षल सप्ताहाला प्रत्युत्तर म्हणून आरमोरी शहरातून बुधवारी रॅली काढण्यात आली. या रॅलीत शेकडो विद्यार्थी, शिक्षक, पोलीस सहभागी झाले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाळेपासून रॅलीची सुरूवात झाली. ...
गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने २८ जुलै ते ३ आॅगस्टदरम्यान आदिवासी विकास सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाचे आयोजन करून पोलीस दलाच्या वतीने जिल्हाभरात नक्षलविरोधी शांतता रॅली काढण्यात आली. ...
उपपोलीस स्टेशन राजाराम खांदलाच्या वतीने मंगळवारी गावातून नक्षलविरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत शेकडो विद्यार्थ्यांसह गावातील नागरिक सहभागी झाले. ...
२८ जुलै ते ३ ऑगस्टदरम्यान नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या बंदच्या पहिल्याच दिवशी पोलीस व नक्षल्यांत चकमक उडून तीत एक नक्षली ठार झाल्याची घटना येथे सोमवारी दुपारी घडली. ...
२८ जुलैपासून नक्षल बंदला सुरूवात झाली आहे. नक्षल बंददरम्यान घातपाताच्या घटना घडण्याची शक्यता राहत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दुर्गम भागात जाणाºया जवळपास १६ बसफेºया रद्द करण्यात आल्या आहेत. ...