२६ ऑक्टोबररोजी नागरिकांच्यावतीने सुरजागड उत्खननाच्या अनुषंगाने रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत काही नक्षली सामिल झाले असल्याची गोपनीय विशेष अभियान पथकाला मिळाली होती. त्या अनुषंगाने कारवाई करत जवानांनी या जहाल नक्सल्यांना पकडले ...
नक्षल प्रभावित सुकमा जिल्ह्यात 'पूना नर्कोम' मोहिमेअंतर्गत 43 नक्षलवाद्यांनी बुधवारी आत्मसमर्पण केलं. या नक्षलवाद्यांना सरकारकडून योग्य ती मदत पुरवली जाईल. ...
Amit Shah, Ajit Doval's Operation leak: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यात 26 सप्टेंबरला एक महत्वाची बैठक झाली होती. यामध्ये नक्षल प्रभावित राज्यांचे मुख्यमंत्री देखील सहभागी झाले होते. ...
Gadchiroli News भामरागड उपविभागांतर्गत येणाऱ्या छत्तीसगड सीमेजवळील अबुजमाड भागातील जंगलात रविवारी संध्याकाळी नक्षली आणि पोलिसांत चकमक उडाली. त्यानंतर केलेल्या पाहणीत नक्षलींचा मोठा कॅम्प उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले. ...