कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारत देश लॉकडाऊन करण्यात आले. मात्र, काहीकंत्राटदारांनी अतिदुर्गम भागात काम सुरूच ठेवले. याचाच गैरफायदा घेत नक्षल्यांनी रस्ता कामावरील वाहनांची जाळपोळ केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. ...
पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून कोरची तालुक्यातील नवेझरी येथील माजी सरपंचाची नक्षलवाद्यांनी २९ मार्च रोजी रात्री हत्या केल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. ...
हेडरी पोलीस आणि सीआरपीएफ बटालियन 191 च्या कंपनी सी चे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. ...
नक्षल चळवळीमध्ये कार्यरत असलेल्या महिला नक्षलवाद्यांनी चळवळ सोडून आत्मसमर्पण करावे व आमच्या प्रमाणोच नवीन व सुखीसमाधानी जिवनाची सुरूवात करावी, असे आवाहन आत्मसमर्पीत महिलांनी महिला दिनाचे औचित्य साधून केले आहे. नक्षलवादी जिवनाला कंटाळून गडचिरोली पोलिस ...
International Women's Day: छत्तीसगडमधील दंतेवाडा हा भाग नक्षलवाद्यांचा अड्डा म्हणून ओळखला जातो. नक्षलवाद्यांवर वचक ठेवण्यासाठी अनेक जवानांना या भागात तैनात करण्यात आले आहे. ...