Wardha News नक्षल चळवळीतून बाहेर पडून सामान्य जीवन जगण्यासाठी गडचिरोलीतील बारा जणांनी तेथील पोलीस विभागाच्या सहकार्याने प्रशिक्षण घेऊन अहिंसा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधीजींच्या आश्रमाला शुक्रवारी भेट दिली. ...
प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा येथे लोकमत प्रतिनिधीने भेट दिली असता येथील नियमित वैद्यकीय अधिकारी रजेवर गेलेले असल्याचे सांगितले. दुसरे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह संपर्क साधला असता ते प्रशिक्षणासाठी गेल्याचे त्यांनी सांगितले. तर फिरते आरोग्य पथकात काम करणा ...
अतिसंवेदनशील भामरागड तालुक्यात उपविभागिय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांनी मुख्य मार्गांवर नाकेबंदी करून बाहेरून येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी मोहीम तीव्र केली आहे. ठाणेदार किरण रासकर, पोलीस उपनिरीक्षक मंगेश कराडे, ज्ञानेश्वर भोसले, संघमित्र बा ...
Gadchiroli News क्रांतिकारी लढा देण्याच्या नावाखाली महिला नक्षलींवर लैंगिक अत्याचार केले जातात, अशी व्यथा आत्मसमर्पित महिला नक्षल कमांडर-उपकमांडर यांनी व्यक्त केली असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. ...