Nagpur News Gadchiroli encounter गडचिरोली जिल्ह्यातील जंगल परिसरात शनिवारी झालेल्या पोलीस व नक्षलवाद्यांच्या चकमकीत जखमी झालेल्या चार पोलीस जवानांना हेलिकॉप्टरने नागपुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी सायंकाळी ५.३० वाजता दाखल करण्यात आले आहे. ...
आता इंजिनिअरच्या शोधात त्याची पत्नी आपल्या लहान मुलाला घेऊन जंगलात गेली आहे. तिने नक्षलवाद्यांना विनंती केली आहे की, त्यांनी तिच्या पतीला सुखरूप सोडावं. ...
मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सुरजागड लोहखाणीविरुद्ध त्या भागातील कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाला समर्थन देण्याचा बहाणा करून पाठ फिरविली असा आरोप माओवाद्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. ...
सालेकसा येथील कमांडो पथक व बीडीडीएस पथक गोंदिया यांनी गडमाता पहाडी-बेवारटोला डॅमजवळील जंगल परिसरात सर्च ऑपरेशन राबवून नक्षलवाद्यांनी घातपात घडवून आणण्यासाठी जंगलात पेरून ठेवलेले घातपाताचे साहित्य जप्त केले. ...
गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांना भामरागढ एरिया कमिटीने ठार मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...