Gadchiroli Encounter: ग्यारापत्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोरची तालुक्यातील टेक्केमाटा, मर्दानटोला पहाडाच्या परिसरात नक्षल्यांचे शिबिर लागले असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. मिलिंद तेलतुंबडे नावाचा म्होरक्या या चकमकीत मारला गेला. ...
Eknath Shinde on Gadchiroli Encounter: सर्व पोलीस आणि जवान त्याठिकाणी जीव धोक्यात घालून काम करत असतात. सुमारे ९ ते १० तास ही चकमक सुरु होती. या कारवाईची दखल सर्व राज्यांनी घेतली आहे. ...
ही गेल्या वर्षभरातली सर्वात मोठी कारवाई असून राज्यातीलच नव्हे तर देशासाठीही मोठी बाब आहे. याबाबत, मुख्यमंमत्र्याशी चर्चा करून पोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांना बक्षिस दिले जाणार असल्याचेही मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ...
घटनास्थळी लावण्यात आलेले हे पत्रक जनमुक्ती छापाकार सेना, मध्य विभाग झारखंड, सीपीआय (माओवादी) यांच्या नावाने लावण्यात आले आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. या विषयावर कोणी फारसे बोलायला तयार नाही. गया मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारी घटन ...
26 Naxals have been eliminated in an encounter In Gadchiroli: नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांकडून नक्षलवाद्यांविरोधात राबण्यात येणाऱ्या अभियानाला आज मोठं यश मिळालं आहे. या चकमकीत तब्बल २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले आहे. ...
Encounter In Gadchiroli: गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात माओवाद्यांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईची गृहमंत्री Dilip Walse-Patil यांनी प्रशंसा केली आहे."आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे," अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी पोलिसांचे कौतुक क ...