Gadchiroli News क्रांतिकारी लढा देण्याच्या नावाखाली महिला नक्षलींवर लैंगिक अत्याचार केले जातात, अशी व्यथा आत्मसमर्पित महिला नक्षल कमांडर-उपकमांडर यांनी व्यक्त केली असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. ...
कमलापूर भागात अनेक वेळा जाळपोळ, हत्येसारख्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नक्षल सप्ताह म्हटले की अनेकांच्या मनात धडकी भरते. सप्ताहापूर्वी बॅनर, पत्रके टाकली जातात. बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व दुकाने बंद ठेवली जातात. दुर्गम भागातील वाहने देखील ब ...
पूर्वाश्रमीच्या जहाल महिला नक्षली आता चक्क पापड, लोणची, मसाला बनवून स्वयंरोजगाराकडे वाटचाल करणार आहेत. ही किमया जिल्हा पोलीस दल आणि स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेने घडविली आहे. ...
Gadchiroli News महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांच्या सीमावर्ती भागात, अर्थात नक्षलवाद्यांच्या भाषेत ‘दंडकारण्या’त विविध कारणांनी गेल्या वर्षभरात ९६ नक्षलवाद्यांना प्राण गमवावे लागले आहेत. ...