लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नक्षलवादी

नक्षलवादी

Naxalite, Latest Marathi News

नक्षलग्रस्त अबूझमाडच्या कुतुलपर्यंत पोहोचली बस सेवा; स्थानिकांनी व्यक्त केला आनंद - Marathi News | bus service reaches naxal affected abujhmad kutul locals express happiness | Latest chhattisgarh News at Lokmat.com

छत्तीसगड :नक्षलग्रस्त अबूझमाडच्या कुतुलपर्यंत पोहोचली बस सेवा; स्थानिकांनी व्यक्त केला आनंद

ग्रामस्थांनी मुख्यमंत्री विष्णुदेव साय आणि जिल्हा प्रशासनाचे आभार मानले ...

नक्षलवाद्यांविरुद्ध मोठे यश, सुकमामध्ये १६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; ६ जणांवर २५ लाख रुपयांचे होते बक्षीस - Marathi News | Big success against Naxalites, 16 Naxalites surrender in Sukma 6 people had a reward of Rs 25 lakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नक्षलवाद्यांविरुद्ध मोठे यश, सुकमामध्ये १६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; ६ जणांवर २५ लाख रुपयांचे होते बक्षीस

छत्तीसगडमधील सुकमा येथे नक्षलवाद्यांविरुद्ध पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. १६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, त्यापैकी ६ जणांच्या डोक्यावर २५ लाख रुपयांचे बक्षीस होते. ...

बसवा राजूच्या एन्काउंटरनंतर माओवादी बिथरले, भारत बंदची हाक - Marathi News | Maoists scattered after Basava Raju's encounter, call for Bharat Bandh | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बसवा राजूच्या एन्काउंटरनंतर माओवादी बिथरले, भारत बंदची हाक

पत्रकातून आगपाखड : देशभर स्मारक सभा घेण्याची घोषणा ...

नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे धमकावून नवविवाहितेचा हुंड्यासाठी केला छळ - Marathi News | Newlyweds tortured for dowry, threatening them with links to Naxalites | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे धमकावून नवविवाहितेचा हुंड्यासाठी केला छळ

Bhandara : नागपुरातील डेकाटे परिवाराविरोधात गुन्हे दाखल ...

कुख्यात नक्षलवादी कुंजम हिडमाला पकडण्यात यश; AK-47 सह मोठा शस्त्रसाठा जप्त - Marathi News | Notorious Naxalite Kunjam Hidma arrested; Large cache of weapons including AK-47 seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुख्यात नक्षलवादी कुंजम हिडमाला पकडण्यात यश; AK-47 सह मोठा शस्त्रसाठा जप्त

या कारवाईदरम्यान डिव्हीएफ टीमने कुंजम हिडमा नावाच्या कट्टर नक्षलवाद्याला यशस्वीरित्या अटक केली. ...

नक्षलवाद्यांनी लुटला हजारो किलो स्फोटकांनी भरलेला ट्रक, ओडिशामधील धक्कादायक घटना - Marathi News | Naxalites looted a truck loaded with thousands of kilos of explosives, shocking incident in Odisha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नक्षलवाद्यांनी लुटला हजारो किलो स्फोटकांनी भरलेला ट्रक, ओडिशामधील धक्कादायक घटना

Naxalites: ओडिशा येथील राऊरकेला येथून स्फोटकांनी भरलेला ट्रक लुटला आहे. या ट्रकमध्ये तब्बल दीड हजार किलो स्फोटकं असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ...

अभियानाची कल्पना होती, पण बसवा राजूला वाचविण्यात अपयश, प्रवक्ता विकल्पची कबुली - Marathi News | There was an idea for the campaign, but it failed to save Basava Raju, spokesperson Vikalp admits | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अभियानाची कल्पना होती, पण बसवा राजूला वाचविण्यात अपयश, प्रवक्ता विकल्पची कबुली

Gadchiroli : सुरक्षा कमी केल्याने घात ...

बसव राजूच्या एन्काउंटरमुळे नक्षलवाद्यांमध्ये भीती! ३९ लाखांचे बक्षीस असलेल्यांसह १८ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण - Marathi News | Basav Raju's encounter creates fear among Naxalites 18 Naxalites surrender, including those carrying a reward of Rs 39 lakhs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बसव राजूच्या एन्काउंटरमुळे नक्षलवाद्यांमध्ये भीती! ३९ लाखांचे बक्षीस असलेल्यांसह १८ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

आत्मसमर्पण केलेल्या २ पुरुष नक्षलवाद्यांना प्रत्येकी ८ लाख रुपये, १ पुरुष आणि १ महिला नक्षलवाद्यांना प्रत्येकी ५ लाख रुपये, ६ पुरुष नक्षलवाद्यांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि १ पुरुष नक्षलवाद्यांना १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. ...