Naxalite, Latest Marathi News
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात तीन जोडप्यांसह २३ कट्टर नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. या नक्षलवाद्यांवर एकूण १ कोटी १८ लाख रुपयांचे बक्षीस होते. ...
जहाल माओवादी 'अंकल' गजाआड : १५ जवानांचा बळी घेणाऱ्या जांभूळखेडा स्फोटात होता सक्रिय सहभाग ...
गृह विभागाकडून घोषणा : गोंदियाच्या चार तालुक्यांचाही समावेश ...
Amit Shah on Naxalite : 'नक्षलवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवावीत. आत्मसमर्पण करण्याची यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही.' ...
Naxal Encounter News: गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात माओवादी कारवायांत सहभागी असलेला तसेच सहा राज्यांत धुमाकूळ घालून सुरक्षा यंत्रणेला आव्हान देणारा जहाल माओवादी गजर्ला रवी ऊर्फ , उदय उर्फ गणेश याला ठार करण्यात १८ जूनला यश आले. ...
मृतकांमध्ये तीन महिलांचा समावेश : चामा दादर जंगल परिसरातील घटना ...
छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. या चकमकीमध्ये दोन लक्षलवादी ठार झाले. ...
भारत बंदच्या पार्श्वभूमीवर सुरु होते अभियान : सुकमा जिल्ह्यात गस्त घालताना घडवला भूसुरुंग स्फोट ...