लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नक्षलवादी

नक्षलवादी

Naxalite, Latest Marathi News

नक्षलवाद्यांना आणखी एक हादरा; गडचिरोलीतील चकमकीत 6 नक्षलवादी ठार - Marathi News | 6 naxalites killed in encounter gadchiroli maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नक्षलवाद्यांना आणखी एक हादरा; गडचिरोलीतील चकमकीत 6 नक्षलवादी ठार

कारवाईत ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये नक्षल दलम कमांडर नंदू उर्फ वासुदेव आत्राम याचाही समावेश आहे. ...

गडचिरोलीत ठार करण्यात आलेल्या 16 पैकी 11 नक्षलवाद्यांवर होतं 76 लाखांचं बक्षीस - Marathi News | 16 killed in Gadchiroli 11 naxalites have 76 lakhs prize on their head | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत ठार करण्यात आलेल्या 16 पैकी 11 नक्षलवाद्यांवर होतं 76 लाखांचं बक्षीस

11 बंदुका जप्त; 5 जणांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू ...

गडचिरोली जंगलात १६ नक्षलींचा खात्मा; महाराष्ट्रातील आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई - Marathi News | The destruction of 16 naxalites in the Gadchiroli forest; The biggest action in Maharashtra so far | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली जंगलात १६ नक्षलींचा खात्मा; महाराष्ट्रातील आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई

भागरागड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताडगावपासून ७ किमी अंतरावरील कसनासूर जंगलात पोलिसांचे जवान गस्त घालत होते. ...

नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, गडचिरोलीत दोन नक्षली कमांडरसह 16 नक्षलवाद्यांचा खात्मा - Marathi News | Gadchiroli: 13 naxals killed in an encounter with police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, गडचिरोलीत दोन नक्षली कमांडरसह 16 नक्षलवाद्यांचा खात्मा

नक्षलवाद विरोधी अभियानात पोलिसांना आज मोठे यश मिळाले असून, पोलिसांनी केलेल्या कारवाईत 15 नक्षलवादी ठार झाले आहेत. ...

गडचिरोलीच्या जंगलात आढळले १३८ जिवंत काडतूस - Marathi News | 138 live cartridges found in the forest of Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीच्या जंगलात आढळले १३८ जिवंत काडतूस

आलापल्ली ते सिरोंचा या मुख्य मार्गावर आलापल्लीपासून 12 किमी अंतरावर असलेल्या मोसम गावाजवळच्या जंगल परिसरात लपवून ठेवलेला काडतुसांचा साठा नक्षलविरोधी अभियान पथकाने जप्त केला आहे. ...

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी जाळला लाकूड डेपो; दीड कोटींच्या नुकसानाचा अंदाज - Marathi News | Naxalites burnt fire depot in Gadchiroli; Forecasted losses of 1.5 crores | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी जाळला लाकूड डेपो; दीड कोटींच्या नुकसानाचा अंदाज

चामोर्शी तालुक्यातील घोट येथे असलेला वनविभागाचा लाकूड डेपो नक्षलवाद्यांनी बुधवारी मध्यरात्री जाळला. यात लाखो रुपयांचे बांबू व सागवान लाकडे जळाले. त्या ठिकाणी नक्षल्यांनी एटापल्ली तालुका बंद करण्याचे आवाहन करणारी पत्रकेही टाकल्याचे आढळले. ...

नक्षलवाद्यांचं प्रभावक्षेत्र घटलं; 44 जिल्हे नक्षलवादमुक्त - Marathi News | Centre removes 44 districts from maoist affected list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नक्षलवाद्यांचं प्रभावक्षेत्र घटलं; 44 जिल्हे नक्षलवादमुक्त

चार वर्षांमध्ये नक्षलवादी कारवायांमध्ये घट ...

लोकशाही संपविण्याचा नक्षल्यांचा उद्देश कदापि यशस्वी होणार नाही - Marathi News | Naxalites will never succeed in demolishing democracy | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लोकशाही संपविण्याचा नक्षल्यांचा उद्देश कदापि यशस्वी होणार नाही

रक्तरंजित क्रांती करून लोकशाही संपविणे हाच नक्षलवाद्यांचा उद्देश आहे. मात्र तो कदापिही यशस्वी होणार नाही, असे ठामपणे सांगून, ज्यांच्यामुळे हजारो आदिवासींवर विस्थापित होण्याची वेळ आली ते नक्षलवादी आदिवासींचे हित काय जोपासणार? ...