जिल्ह्यात सलग दुसऱ्याही वर्षी नक्षलवाद्यांकडून पाळल्या जात असलेल्या शहीद सप्ताहादरम्यान त्यांच्याकडून केल्या जात असलेल्या बंदच्या आवाहनाला नागरिकांकडून प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. अनेक ठिकाणी नक्षली बॅनर जाळून नागरिक आपला उघड विरोध प्रकट करताना दिसत ...
नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी सोमवारी (दि.३०) पोलीस ठाण्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर नक्षल्यांनी जमिनीत पेरून ठेवलेल्या दोन बॉम्बचा स्फोट घडवून आणला. ...
नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी सोमवारी पोलीस ठाण्यापासून अवघ्या १ किलोमीटर अंतरावर नक्षल्यांनी जमिनीत पेरून ठेवलेल्या दोन बॉम्बचा स्फोट घडवून आणला. नक्षलविरोधी अभियान राबविणारे पोलीस पथक पायी जात असताना मुख्य मार्गालगत हे दोन स्फोट झ ...
नक्षलवादाविरोधात संताप व्यक्त करत नागरिकांनी ठिकठिकाणी नक्षल्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहण केले. तसेच ठिकठिकाणी नक्षल विरोधी रॅली काढून नक्षल्यांनी ठार केलेल्या नागरिकांचे स्मारक उभारले. ...
माओवाद्यांचे मूळ ध्येय हे देशातील संविधानाला उलथून स्वत:चे साम्राज्य प्रस्थापित करण्याचे आहे. संविधान निर्मितीच्या वेळी १९४९ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी माओवादी हे संविधानासाठी सर्वात मोठा धोका ठरु शकतात, असा इशारा दिला होता. त्यांचेच नाव पुढे कर ...
कोरची येथील औषध विक्रेते डॉ. प्यारेलाल अग्रवाल यांची नक्षल्यांनी २००४ रोजी कोरची येथील भर चौकात दुपारी हत्या केली होती. तेव्हापासून कोरचीवासीयांमध्ये नक्षल्यांच्या शहीद सप्ताहाविषयी दहशत निर्माण झाली होती. ...
नक्षल चळवळ ही विकास विरोधी असून नक्षलवाद्यांनी अनेक निष्पाप नागरिकांचा बळी घेतला आहे. गोंदिया जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात २३ पोलीस अधिकारी-कर्मचारी व ३४ नागरिक शहीद झाले आहेत. ...