डॉ़. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांची हत्या करुन तो विचार संपणार नाही़.त्यांचे मारेकरी सापडले तरी उजव्या विचारसरणीचा हिंसाचार संपणार नाही तर तो वाढेल़ : निवृत्त पोलीस महासंचालक एस़. एस़. विर्क ...
अहेरी तालुक्यातील पेरमिली गावाजवळ नक्षल बॅनर आढळून आल्याने या परिसरात दहशत निर्माण झाली आहे. पेरमिली गावापासून एक किमी अंतरावर रविवारी सकाळी लाल रंगाचे नक्षल बॅनर आढळून आले. सरकार जनतेचे आंदोलन दडपण्यासाठी प्रयत्न करीत आहे. ...
माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून विविध क्षेत्रामधील कार्यकर्त्यांना करण्यात आलेल्या अटकेप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केले आहे. ...
जिल्ह्यातील कोरची तालुक्याच्या छत्तीसगड सीमेकडील दुर्गम भागात असलेल्या ग्यारापत्तीच्या जंगलात मंगळवारी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. यानंतर नक्षलवादी जंगलाच्या दिशेने पळून गेले. ...
भाजपच्या संबित पात्रा यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये मनमोहन सिंह, दिग्विजय सिंह यांच्यासह काँग्रेस नेते नक्षवाद्यांचे समर्थक होते असा गंभीर आरोप केला होता. यावरून दिल्लीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. ...
भाजपने ज्या पोलिसांकडील कागदपत्रांवरून आरोप केले आहेत, ते भाजपच्या प्रवक्त्याकडे कसे आले? ही अघोषित आणिबाणी आहे. पक्ष, सरकार आणि तपास यंत्रणा असा वेगळेपणा राहिलाच नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे. ...